JOIN Telegram

GK Marathi Quiz on FIFA World Cup 2022

GK Marathi Quiz on FIFA World Cup 2022 : Check here most important FIFA world cup GK questions along with their answers. To Know each details about FIFA World Cup 2022 in Marathi we have Launced Questions and Answers Based on FIFA WORLD CUP 2022 . Studnets solve this  20 Question Quiz on Football World Cup and Know How Much Knowledge You Have about it :

दर चार वर्षांनी होणारा विश्वचषक हे फुटबॉल हंगामाचे खास आकर्षण आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक, FIFA विश्वचषक कोट्यवधी लोक पाहतात. FIFA विश्वचषक 2022 शी संबंधित सर्वात महत्त्वाचे प्रश्न येथे पहा. आम्ही येथे FIFA विश्वचषकावर 20 पेक्षा जास्त Gk प्रश्न समाविष्ट केले आहेत. FIFA विश्वचषक 2022 बद्दल थोडक्यात सामान्य ज्ञान क्विझ परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

4253
Created on By MahaBharti Exam Team
GK Marathi Quiz on FIFA World Cup 2022

FIFA World Cup Quiz Questions and Answers

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त FIFA विश्वचषक 2022 महत्वाचे प्रश्न  !!

1 / 20

FIFA फुटबॉल विश्वचषक  2022 विजेता संघ कोणता?

2 / 20

खालीलपैकी कोणत्या संघाला FIFA फेअर प्ले अवॉर्ड देण्यात आला?

3 / 20

पहिल्या फिफा विश्व कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले?

4 / 20

2026 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केला जाणार आहे?

5 / 20

आधुनिक फुटबॉलचा शोध कोणी लावला?

6 / 20

फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते?

7 / 20

फिफा फुटबॉल विश्व कप 2022 मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता?

8 / 20

फिफा फुटबॉल विश्वकप 2022 विजेता संघ कोणता?

9 / 20

याआधी अर्जेंटिना या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक केव्हा जिंकला होता?

10 / 20

फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?

11 / 20

फिफा फुटबॉल विश्व कप 2022 चा शुभंकर काय होता?

12 / 20

फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 पहिली मॅच कोणत्या तारखेस खेळवण्यात आली?

13 / 20

FIFA विश्वचषक ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली ?

14 / 20

फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बूट चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?

15 / 20

2022 मध्ये कोणत्या राष्ट्राचे विश्वचषक पदार्पण होईल?

16 / 20

FIFA अंडर-17 महिला विश्वचषक 2022 चे यजमान कोणता देश आहे?

17 / 20

कोणत्या देशाने सर्वाधिक विश्वचषकांचे आयोजन केले आहे?

18 / 20

2018 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकला होता?

19 / 20

फिफा फुटबॉल विश्व कप 2022 एकूण किती मॅच खेळवण्यात आले?

20 / 20

पहिल्या विश्वचषकाचे नाव काय होते?

Your score is

The average score is 41%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड