JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Police Bharti Marathi And GK Question Paper 10

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Marathi And GK Question Paper 10 : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

76

Police Bharti Daily Quiz Paper 10

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

संधी शोधा. - नि:+विकार

2 / 20

प्रतियोगी सहकारिता हे_____यांचे धोरण होते.

3 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले?

4 / 20

खालील शब्दातून भाववाचक नाम शोधा.

5 / 20

सर्वनाम म्हणजे -

6 / 20

तंबाखूमध्ये धोकादायक कोणते रसायन असते?

7 / 20

'हिरवीगार' - या शब्दाची जात ओळखा.

8 / 20

स्वयंप्रकाशी नसलेले जे आकशस्थ गोल असतात, ते_____आहेत.

9 / 20

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. 'त्यांना खूप कष्ट करावे लागतात'.

10 / 20

भारताची पहिली रेल्वे____ते_____या ठिकाणी धावली.

11 / 20

व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे कोणाचे पूर्ण नाव?

12 / 20

मानवी वस्ती नसलेला खंड जगातील कोणता आहे?

13 / 20

'महागाईस आळा घालावा'. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा.

14 / 20

'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो'. वाक्य प्रकार ओळखा.

15 / 20

खालीलपैकी कोणत्या तरतुदी द्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते?

16 / 20

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

17 / 20

खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द - लेखन असलेला शब्द ओळखा.

18 / 20

दुधाची घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?

19 / 20

विसंगत घटक ओळखा.

20 / 20

खालीलपैकी कोणता जलसिंचनाचा स्रोत महाराष्ट्रात मुख्य आहे?

Your score is

The average score is 41%

0%

Table of Contents

Leave a Comment