चालू घडामोडी २०२५ पेपर १६ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

181
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी जून २०२५ पेपर १६

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. जगातील एकूण अब्जाधीश पैकी मुंबई मध्ये किती राहतात?

2 / 20

2. World squash चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

3 / 20

3. जगातील पहिली क्रिप्टो tourism payment system कोणत्या देशाने सुरू केली आहे?

4 / 20

4. ७२ वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या कालावधीत हैद्राबाद येथे करण्यात आले आहे?

5 / 20

5. जगातील सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या शहरात राहतात?

6 / 20

6. चीन मध्ये जगातील सर्वात उंच बांध Dam बांधण्यात येत असून त्याची उंची किती मीटर आहे?

7 / 20

7. खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन visa लाँच केला आहे?

8 / 20

8. उत्तर प्रदेश मध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

9 / 20

9. जनता की कहानी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिले आहे?

10 / 20

10. ८ वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह २०२५ कधी साजरा करण्यात येणार आहे?

11 / 20

11. जनता की कहानी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

12 / 20

12. जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे?

13 / 20

13. ७२ वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?

14 / 20

14. कोणत्या राज्यात ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे?

15 / 20

15. ३६ फॉर ३६ प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?

16 / 20

16. जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहणाऱ्या शहरामध्ये मुंबईचा कितवा क्रमांक आहे?

17 / 20

17. World squash चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन शिकागो अमेरिका येथे कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे?

18 / 20

18. भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?

19 / 20

19. ८ वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह २०२५ ची थीम काय आहे?

20 / 20

20. रशियाच्या विजयी दिनाच्या समारोपाला भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 38%

0%


Available for Amazon Prime