चालू घडामोडी २०२५ पेपर १ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

480
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर १

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. 1 आर्थिक वर्षे २०२४-२५ तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे?

2 / 20

2. कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले
आहे?

3 / 20

3. ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?

4 / 20

4. ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली आहे?

5 / 20

5. Space x ने खालीलपैकी कोणते मिशन लॉन्च केले आहे?

6 / 20

6. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?

7 / 20

7. भारतीय वायुदलाने कोणत्या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवले आहे?

8 / 20

8. RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

9 / 20

9. कोणत्या देशात राष्ट्रपती कडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे?

10 / 20

10. पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ कोणत्या देशात होणार आहे?

11 / 20

11. १ एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिन आहे?

12 / 20

12. महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

13 / 20

13. 2nd global conference on Air pollution and health चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

14 / 20

14. राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव कोन बनली आहे?

15 / 20

15. १२ व्या आशिया हॉकी कप २०२५ चे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात
आहे?

16 / 20

16. RBI ची स्थापना कधी झाली होती?

17 / 20

17. १२ व्या आशिया हॉकी कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

18 / 20

18. राष्ट्रीय पर्यावरण परिषद २०२५ आयोजन कोणाद्वारे करण्यात आले होते?

19 / 20

19. यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

20 / 20

20. कोणत्या कालावधीत पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ ब्राझील मध्ये होणार ब्राझील मध्ये होणार आहे ?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 52%

0%


Available for Amazon Prime