चालू घडामोडी २०२५ पेपर २ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 675 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on May 15, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मे २०२५ पेपर ११ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. IPL मध्ये कोणी मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? A. रोहित शर्मा B. तिलक वर्मा C. हार्दिक पंड्या D. सूर्यकुमार यादव 2 / 20 2. रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्स कडून आयपीएल मध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? A. २५७ B. २५९ C. २५५ D. २६१ 3 / 20 3. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने टी २० मध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत? A. ऋषभ पंत B. के एल राहुल C. सूर्यकुमार यादव D. रोहित शर्मा 4 / 20 4. टी २० क्रिकेट मध्ये १२ हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? A. २ B. ३ C. ५ D. १ 5 / 20 5. Microsoft सोबत मिळून कोणत्या मंत्रालयाने AI careers for women अभियान सुरू केले आहे? A. कृषी B. संरक्षण C. गृह D. कौशल्य विकास मंत्रालय 6 / 20 6. फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? A. कोनेरु हम्पी B. नुरगुल सलीमोवा C. झू जिनेर D. पी वैशाली 7 / 20 7. कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे? A. गोवा B. झारखंड C. बिहार D. महाराष्ट्र 8 / 20 8. कोणत्या देशाने चार वर्षानंतर कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे? A. झिम्बाब्वे B. बांगलादेश C. श्रीलंका D. अफगाणिस्तान 9 / 20 9. कोणत्या क्षेत्राने देशाच्या निर्यातीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे? A. इलेक्ट्रॉनिक्स B. उद्योग C. बांधकाम D. कृषी 10 / 20 10. केंद्रीय कौशल्य मंत्रालयाने AI careers for women अभियान कोणत्या संस्थेसोबत मिळून सुरू केले आहे? A. गुगल B. Microsoft C. इन्फोसिस D. TCS 11 / 20 11. गरिया पूजा त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? A. केरळ B. त्रिपुरा C. सिक्कीम D. तामिळनाडू 12 / 20 12. फायर सेफ्टी वीक २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे? A. २२ ते २७ एप्रिल B. २० ते २४ एप्रिल C. २१ ते २५ एप्रिल D. २३ ते २९ एप्रिल 13 / 20 13. लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे? A. चीन B. फ्रान्स C. भारत D. दक्षिण आफ्रिका 14 / 20 14. आर्थिक वर्षे २०२५ मध्ये भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात किती लाख कोटी रुपये झाली आहे? A. ४.२५ B. ३.३० C. ३.५० D. ३.२७ 15 / 20 15. भारताने पाकिस्तानच्या उच्चआयोगातील कर्मचारी संख्या ५५ वरून किती कमी केली आहे? A. २७ B. ३० C. २९ D. २५ 16 / 20 16. कोणत्या देशाच्या कोनेरु हम्पी हिने फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद पटकावले आहे? A. भारत B. जर्मनी C. फ्रान्स D. जपान 17 / 20 17. जसप्रीत बुमराहने टी २० क्रिकेट मध्ये किती विकेट चा टप्पा पूर्ण केला आहे? A. २०० B. ३०० C. ४०० D. २५० 18 / 20 18. भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? A. ऑपरेशन टिक्का B. ऑपरेशन त्रिशूल C. ऑपरेशन राहत D. ऑपरेशन ब्रह्मा 19 / 20 19. भारताने कोणत्या देशाची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे? A. पाकिस्तान B. श्रीलंका C. चीन D. नेपाळ 20 / 20 20. पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २२ एप्रिल B. २४ एप्रिल C. २१ एप्रिल D. २३ एप्रिल टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 49% LinkedIn Facebook 0% Restart quiz