JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

चालू घडामोडी २०२५ पेपर ९ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now
0
Created on
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ९

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. FIH ज्युनिअर मेन्स हॉकी वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

2 / 20

2. अश्वनी कुमार आयपीएल पदार्पणात किती विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे?

3 / 20

3. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे?

4 / 20

4. गेल्या पाच वर्षात भारताच्या फळ निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

5 / 20

5. यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

6 / 20

6. भारताच्या विदेशी कर्जात डिसेंबर २०२४ अखेर १०.७ टक्के वाढ होवून किती अब्ज डॉलर झाले आहे?

7 / 20

7. केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीरित्या प्रदूषित आहेत?

8 / 20

8. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा करण्यात आला आहे?

9 / 20

9. महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे सदस्य कोण आहेत?

10 / 20

10. भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

11 / 20

11. थायलंड मध्ये कितवे बिमस्टेक संमेलन होणार आहे?

12 / 20

12. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत?

13 / 20

13. भारत आणि रशिया यांच्यात indira २०२५ अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

14 / 20

14. कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे?

15 / 20

15. महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

16 / 20

16. मुकेश खुल्लर यांची कोणत्या राज्याच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?

17 / 20

17. Indra २०२५ समुद्री द्वीपक्षी अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

18 / 20

18. अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

19 / 20

19. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

20 / 20

20. विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 0%

0%

Table of Contents