वन विभाग कॉन्टेस्ट निकाल जाहीर – चेक करा! – Van Vibhga Contest 2023
महाभरती एक्साम वन विभाग कॉन्टेस्ट निकाल २०२३ ३० जुलै २०२३ रोजी आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट चा निकाल आम्ही जाहीर करत आहोत. सर्व प्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! या कॉन्टेस्ट मुळे आपले मनोबल नक्कीच वाढले असेल आणि सुरु झालेल्या वन विभाग परीक्षेत आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईलच ! तसेच आम्ही लवकरच तलाठी भरती २०२३ कॉन्टेस्टचे आयोजन … Read more