JOIN Telegram

Nagar Parishad Question Paper PDF – 25 आणि 26 ला झालेला नगरपरिषद सर्व प्रश्नसंच पहा

Nagar Parishad Question Paper PDF

Nagar Parishad Question Paper PDF: Nagar Parishad Exam has been Started today. We have given you Nagar Parishad Exam Analysis so that it will be beneficial to students who are going to appear in Upcoming Exam. Nagar Parishad Exam Question Paper 2023 is given below. We have provided you Memory Based Question asked in Nagar Parishad Exam 2023.

नगर परिषद परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला नगर परिषद परीक्षेचे विश्लेषण दिले आहे जेणेकरून आगामी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल नगर परिषद परीक्षा प्रश्नपत्रिका २०२३ खाली दिली आहे. आम्ही तुम्हाला नगर परिषद परीक्षा २०२३ मध्ये विचारलेले मेमरी बेस्ड प्रश्न दिले आहेत. तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन पूर्ण सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत उपलब्ध आहेत. तसेच नगर परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम , परीक्षेची तयारी कशी करायची संपूर्ण माहिती डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. तसेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 

Maharashtra Nagar Parishad Recruitment Exam Date

Nagar Parishad Salary In Maharashtra – नगर परिषदेचे दरमहा वेतन जाणून जाणून घ्या !!

नगर परिषद भरती २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र लवकरच येणार । Nagar Parishad Bharti Admit…

⭕♦️⚠️26 ऑक्टोबर Shift 3 पेपर 2

1)बॉम्बे चे नाव मुंबई कधी झाले? 1995 (युती च सरकार logic) 2)Principal Secreatary of MH Governor? Shreya Singhal 3)PCA-Section 5 4)RTS-28 April 2015 5)RTI-12 Oct 2005 6)कलम 40 7)1 KB..KB Longform? 8)CrPC Section प्रमाण अधिकारी .. (थोडा अवघड) 9)Demonetisation :8 Nov 2016 10) बळवंतराय मेहता NES&CDP 11)भुदान चळवळ वर्ष 12)MH ग्राम विकास मंत्री 13)पानिपत युद्ध तिसरे 14)1st CEC 15)CEC appointment 16)CEC काम 17)1st CJI in British Era:Emphe 18)मानवी वसाहत सोपे प्रश्न 19)पूना सार्वजनिक सभा स्थपाना exact date 20)टिळक-केसरी 21)Administrative Law definition? 22)97 CA 2011-9B- सहकारी संस्था 23)मन्नार आखात-TN 24)लोणार -MH वारसा स्थळ 25)India-Progressive Tax 26)FDI MH-27% 27)Urbanisation Curve -Accelerated in which stage? 28)Urbnisation MH-45.2% 29)Counter Urbnisation?- शहरापासून लांब जाऊन काम करायचं 30)Governor-Dissolve Legislative assembly 31)महसूल चा शेवटचा घटक-तहसीलदार

नगरपरिषद कर निर्धारण 26/10
English :- 👇 इंग्लिश moderate होते Grammar basic होते Vocabulary बरेच प्रश्न ( let cat out of the bag, altruist..etc ) आणि para jumble 2 Article 1 Tense 1 Paragraph Polity and Acts भाग 7 कोणत्या घटनादुरुस्ती ने वगळला भाग 4 A कोणत्या घटनादुरुस्ती ने टाकला DPSP कोणत्या भागात समाविष्ट आहेत Zero budget कोणत्या वर्षी लोकायुक्त कायदा वर्ष RTI कायदा बद्दल कलमे Sc St लोकसभेच्या आरक्षण कलम कोणते Curruption ब्युरो मध्ये चौकशी कोण करते A) सरकारी अधिकारी B) जनतेचा प्रतिनिधी Options A&B, A, B Gs प्रश्न 1. रावबहादूर पुरस्कार हिंदू मुस्लिम दंगल 2. कोकण आणि दख्खन पठार मध्ये काय आहे 3. मुंबई उपनगर साक्षरता 4. छ्त्रपती संभाजीनगर गोळेगाव जवळ देवस्थान 5.लोकसेवक किती दिवसात तक्रार घेतो 6.कारखाना सांडपाणी 1963 ॲक्ट कलम 7 महाराष्ट्र.नगरपरिषद संचलनालय स्थापना वर्ष 8.महाराष्ट्र पोलीस निरीक्षक चोकशी अधिकार कलम corruption act 9. कोणती प्राप्ती redem करता येत नाही eco 10. राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती कार्यकारी विभाग कलम 11. गाव की ओर सुशासन आठवडा 2022

📣 नगरपरिषद भरती परीक्षा पॅटर्न. 🔥🔥- 25th October Nagar Parishad Exam Analysis 2023

➡️ मराठी:

उतारा1,2 question , प्रयोग 1, समास नाही,अलंकार नाही, मराठी लेखक आणि साहित्य 1, समानार्थी शब्द 1, विरुद्धार्थी शब्द 1, शुद्ध शब्द नाही ,वाक्यांचे प्रकार- केवल 1, मिश्र वैगरे किंवा होकारार्थी, नकारार्थी नाही, लिंग 2, वचन, काळ ओळखा 1,भाषेचा इतिहास नाही इत्यादी

➡️ इंग्रजी :

Paragraph 2 question ,Synonyms 1, Antonyms1, One Word Substitution1, Idoms1, Correct Spelling× Incorrect Spelling× Change the Voice× Direct× Indirect Speech× Para jumbled 1, Active Voice-Passive Voice×
गणित बुद्धिमता : आऊट ऑफ येण्यासारखे होते एकदम सोपे

सामान्य ज्ञान :

इतिहास
भूगोल
अर्थव्यवस्था
राज व्यवस्था
चालू घडामोडी
पर्यावरण

➡️Paper 2 :

1) महाराष्ट्राचा भूगोल- प्राकृतिक भूगोल 2/3
2) मानवी वसाहत – आदिवासी वसाहत जिल्हे
3) पर्यटन
4) महाराष्ट्राचा इतिहास -dr बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक लेख,
5) भारतीय राज्यघटना – 4 ते 5 question FR, DPSP, SC, Rarypal, President
6) राजकीय यंत्रणा – 1 question
7) जिल्हा प्रशासन- डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट
8) निवडणूक प्रक्रिया – 2 question
9) प्रशासकीय कायदा
10) कामगार कल्याण- 1 question
11) न्यायमंडळ
12) माहितीचा अधिकार 2005- 1 question
13)लोकसेवा हक्क अधिनियम 2015
14)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988- 2 question
15) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
16) आर्थिक सुधारणा आणि कायदे- 2 question
17) सार्वजनिक वित्त व्यवस्था- 2/3

🔴 नगरपरिषद Shift 9 -11

➡️ English question 👉Article=1 👉Tense =1 👉Paragraph=2 👉Para jumble=2 👉Sentence structure=2 ➡️ Vocabulary=7 👉Abhorent-(synonyms) 👉Obfuscating-(anty) 👉Epitome-(proverbs) 👉Anarchists(pro) 👉Burn the mid night oil 👉The effective art of speaking(one word substitution) 👉Curiosity killed the cat(ows)

♦️ आज आलेला नगरपरिषद पॅटर्न.. ✔️✔️ केलेले त्या पॉईंट वर प्रश्न विचारले आहेत.. Date & Shift Name : 25 ऑक्टोबर

1st shift मराठी: उतारा✅, प्रयोग✅, समास✅, अलंकार, मराठी लेखक आणि साहित्य, समानार्थी शब्द✅, विरुद्धार्थी शब्द✅, शुद्ध शब्द, वाक्यांचे प्रकार- केवल, मिश्र वैगरे किंवा होकारार्थी, नकारार्थी, लिंग, वचन, काळ ओळखा✅,भाषेचा इतिहास, इत्यादी इंग्रजी : Paragraph✅, Synonyms✅, Antonyms✅, One Word Substitution,✅ Idoms✅, Correct Spelling, Incorrect Spelling, Change the Voice, Direct Indirect Speech, Para jumbled,✅ Active Voice-Passive Voice गणित बुद्धिमता : सामान्य ज्ञान : इतिहास✅ भूगोल✅ अर्थव्यवस्था✅ राज व्यवस्था✅ चालू घडामोडी✅ पर्यावरण Paper 2 : 1) महाराष्ट्राचा भूगोल✅ 2) मानवी वसाहत 3) पर्यटन ✅ 4) महाराष्ट्राचा इतिहास ✅ 5) भारतीय राज्यघटना ✅ 6) राजकीय यंत्रणा ✅ 7) जिल्हा प्रशासन ✅ 8) निवडणूक प्रक्रिया ✅ 9) प्रशासकीय कायदा✅ 10) कामगार कल्याण✅ 11) न्यायमंडळ✅ 12) माहितीचा अधिकार 2005✅ 13)लोकसेवा हक्क अधिनियम 2015✅ 14)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988✅ 15) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान 16) आर्थिक सुधारणा आणि कायदे✅ 17) सार्वजनिक वित्त व्यवस्था

🛑 Paper-2
👉 Polity-=15-20 👉 G’s=5 👉 Economics=5-7 👉 RTI=3 👉 Current=3( 2018-19जुने होते) 👉 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम=4 👉 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम=2


test99
Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड