MPKV Exam Pattern and Syllabus -महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत 787 गट क व ड भरतीसाठी संपूर्ण परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
MPKV Exam Pattern and Syllabus 2025 MPKV Exam Pattern and Syllabus: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारातील (MCQ) असेल आणि संबंधित पदाच्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्नांचा स्तर राहील. ज्या पदांसाठी पदवी ही किमान अर्हता आहे, त्या पदांसाठी … Read more