Best Book For Maha WRD Exam 2023
Best Book For Maha WRD Exam 2023: Are you preparing for WRD Recruitment Exam? Then you need WRD Books to prepare for WRD Recruitment Exam. That’s why we are going to provide information about all the books required for WRD Recruitment in this article for the examinees who are preparing for WRD Recruitment. You can also download its PDF. While studying WRD recruitment you need to study various subjects. While studying WRD Bharti you have to study Marathi Grammar, English Grammer, General Knowledge, General Intelligence. For that you need to have complete knowledge of those subjects. You need books that give you complete information in this subject. For that we are going to give the list of Best Books For WRD Exam Maharashtra 2023. We will give its information as follows.
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. कारण योग्य अभ्यासामुळे तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. या लेखात आम्ही तुम्हाला जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी काही पुस्तकांची नावे (महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023 साठी सर्वोत्तम पुस्तके) खाली दिली आहेत. महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023 साठी सर्वोत्कृष्ट पुस्तके विषयवार दिली आहेत. ज्याचा आम्हाला आगामी पूर्वपरीक्षेत नक्कीच उपयोग होईल.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
जलसंपदा विभाग भरती टेलिग्राम चॅनल, लगेच जॉईन करा आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा !
WRD Bharti Books For Marathi | जलसंपदा विभाग भरती मधील मराठी विषयासाठी महत्वाची पुस्तके
WRD Bharti Books: Marathi: जलसंपदा विभाग भरती मधील मराठी हा महत्वाचा विषय आहे. मराठीत मराठी व्याकरण व शब्दसंपत्ती यावर प्रश्न विचारल्या जातात. मराठी विषयासाठी महत्वाची पुस्तके (Best Books for Maharashtra WRD Bharti 2023) खालीलप्रमाणे आहे.
Sr.No | Best Book For WRD Marathi Subjects Name पुस्तकाचे नाव | Author लेखक Or Publishers |
1. | परिपूर्ण मराठी व्याकरण | बाळासाहेब शिंदे |
2. | सुगम मराठी व्याकरण | मो. रा. वाळिंबे |
Download परिपूर्ण मराठी व्याकरण (लेखक: बाळासाहेब शिंदे)
Best Book For WRD Exam List
Sr.No | Best Book For WRD English Subjects Name पुस्तकाचे नाव | Author लेखक Or Publishers |
1. | संपूर्ण इंग्रजी व्याकरण | बाळासाहेब शिंदे |
2. | English Grammar | Pal and Suri |
3. | Objective General English | S.P. Bakshi |
4. | Easy to Learn General English | Agarwal Exam Mart
|
१. इंगजी व्याकरण(English grammar) लेखक- एम जे शेख
२. ऑब्जेक्टिव्ह जेनेरल इंग्लिश (Objective general english) लेखक- एस पी बक्षी(अरिहंत प्रकाशन)
Download Objective General English By S.P. Bakshi
Download संपूर्ण इंग्रजी व्याकरण By Balasaheb Shinde
गणित व बुद्धिमत्ता:
हे दोन्ही विषय एकाच घटकात विचारले जातात. गणित व बुद्धिमत्ता मिळून एकूण २५ प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि हे दोन्ही विषय जर तुम्ही परफेक्ट केले तर समजा तुम्ही जलसंपदा विभाग झालाच , कारण हे हे दोन विषय तुम्हाला खूप गुण मिळवून देऊ शकतात. पैकीच्या पैकी गुण देखील विध्यार्थी मिळवतात. तर या विषयासाठी खाली काही पुस्तक सांगतो त्यातील गणितासाठी एक व बुद्धिमत्तेसाठी एक कोणतेही दोन पुस्तक तुम्ही वापरू शकता.
Download RS Agrawal WRD Reasoning Book In marathi
Sr.No | Best Book For WRD General Inteligence, Maths, Reasoning Subjects Name पुस्तकाचे नाव | Author लेखक Or Publishers |
1. | 5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तके | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ |
2. | Quantitative Aptitude and Reasoning | R S Agrawal |
3. | बुद्धिमत्ता चाचणी | अनिल अंकलगी |
4. | संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा | पंढरीनाथ राणे |
5. | Quantitative Aptitude for Competitive Examinations | Abhijit Guha and R.S. Aggarwal |
Maharashtra WRD Bharti Book List for Reasoning (बौद्धिक चाचणी)
Best WRD Book For Maths
Best WRD Book For General Knowledge
D0wnload GK Lucent For WRD Exam 2023
संपूर्ण जलसंपदा विभाग मार्गदर्शक
Civil Engg Download Book |
|
JE SSC Book PDF |
|
WRD JE Download Book Pdf |
1. संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश 2. कमी वेळेत महत्वाचे व जास्त घटकांचा अभ्यास होईल या पद्धतीने पुस्तकाची मांडणी 3. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेवून पुस्तकाची रचना 4. Civil Engineering Diploma अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश. 5. हमखास गुणांसाठी झालेल्या अभ्यासाची परीक्षाभिमुख रिव्हिजन करण्यासाठी उपयुक्त. 6. सरावासाठी सर्व विषय आणि त्यामधील उपघटकांवर आधारित MCQ 7. झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित भरपूर सरावासाठी MCQ 8. अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त गुरुकिल्ली. 9. प्रसिद्ध आणि महत्वाच्या संदर्भ पुस्तकांच्या आधारे परीक्षाभिमुख निर्मिती. 10. सिव्हिल इंजिनीअरिंगचे सर्व Technical विषय तसेचमहत्त्वाचे Non-Technical विषय दिले आहेत. 11. सर्व JE स्तरावरील Civil Engineering परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त.(WRD, PWD, ZP, WCD, planning asst.) इ. 12. पुस्तकात zero error साठी जाणीवपूर्वक प्रयत्न. 13. हमखास गुणांसाठी झालेल्या अभ्यासाची परीक्षाभिमुख रिव्हिजन करण्यासाठी उपयुक्त.
Other WRD Bharti Exam Important Links
WRD Related Article | Link To Download |
जलसंपदा विभाग अर्ज लिंक | Download |
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती नवीन अभ्यासक्रम आणि एक्साम पॅटर्न 2023 | Download |
जलसंपदा विभाग भरती ऑनलाइन अर्ज 2023 कसा भरायचा याची माहिती | Download |
जलसंपदा विभाग भरती क्वेश्चन पेपर – As Per TCS Daily Short Quiz For Maths And Reasoning | Download |
जलसंपदा विभाग भरती.. जाणुन घ्या या परिक्षेच्या तयारी संदर्भात? | Download |
जलसंपदा विभाग ला किती पगार असतो ??? | Download |
जलसंपदा विभाग भरतीचे मागील वर्षाचे पीडीएफ पेपर्स | Download |
जलसंपदा विभाग भरतीचे तब्ब्ल ९० + प्रश्नसंच नवीन TCS पॅटर्न नुसार | Download |
जलसंपदा विभाग भरतीला ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार | Download |
जलसंपदा विभाग सरळसेवा भरती २०२३ सामान्यीकरण सुत्र काय आहे | Download |
Other Important WRD Book List 2023 As Per TCS You Can Refer
गणित विषयासाठी
१. फास्टट्रॅक मॅथ (लेखक- सतीश वसे)
२. Quantitative aptitude (आर एस अग्रवाल )
बुद्धिमत्ता साठी
१. फास्टट्रॅक बुद्धिमत्ता (लेखक- सतीश वसे)
२. संपूर्ण बुद्धिमता चाचणी (आर एस अग्रवाल )
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याविषयासाठी तुम्ही
१. तात्याचा ठोकला (एकनाथ पाटील)
२.अभिनव प्रकाशन वार्षिक 2023