JOIN Telegram

Important Document List For WRD Exam 2023 – जलसंपदा विभाग (WRD) आवश्यक कागदपत्रे यादी

Important Document List For WRD Exam 2023

Important Document List For WRD Exam 2023: Mahabharti is going on in the water resources department of the state. 4 thousand 497 posts in various 14 cadres are going to be filled through this recruitment. Applications are invited from eligible candidates for this recruitment and the application process is starting from November 03, 2023. So let’s know which documents are required for WRD Exam 2023, Know Important Document List for WRD Exam 2023. We have given you all Important Document List in PDF Format for water resources department Exam 2023:

अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे तपासल्या जातील. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ प्रमाणपत्राच्या आधारे उक्त प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती देणे बंधनकारक असेल. प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवले जाईल. आम्ही तुम्हाला महा WRD परीक्षा 2023 साठी आवश्यक कागदपत्रांची यादी दिली आहे, महा WRD परीक्षा 2023 साठी आवश्यक कागदपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करा..

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Jalsampada Vibhag WRD Maharashtra Exam Syllabus 2023 – ४४९७ पदांसाठी जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती परीक्षेचे स्वरूप आणि सिल्याबस

विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न (Upload) करणे:-
एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.
दोन) उमेदवारांची लेखी परिक्षा ही उमेदवारांची कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी न करता घेतली जाणार असलेमुळे या परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पुर्ण तपासणीनंतरच उमेदवाराची गुणवत्तेच्या आधारे सामाजिक/समांतर आरक्षण निहाय अंतिम निवड केली जाईल.. तीन) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे.

चार) खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रे / कागदपत्रे संलग्न (Upload) केल्याशिवाय अर्ज स्विकृत केला जाणार नाही.

Document List in PDF Format for water resources department Exam 2023

Document List in PDF Format for water resources department Exam 2023


test99
Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड