JOIN Telegram

Aurangabadmahapalika Exam Pattern And Syllabus – औरंगाबाद महापालिका परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम PDF

Aurangabadmahapalika Exam Pattern And Syllabus 2023

Aurangabadmahapalika Exam Pattern And Syllabus– Sambhaji Nagar Municipal Corporation Finally Released Sambhaji Nagar MC Exam Notification for more than 100 posts. Aurangabad Mahanagarpalika is going to conduct Online Examination for hiring candidates for its various Posts. These posts will get filled through IBPS. IBPS is going to take Sambhaji Nagar Mahapalika Exam 2023. In this article we have given you full Aurangabadmahapalika Exam Pattern Post wise, Aurangabad Municipal Corporation Syllabus,Aurangabad Mahanagarpalika Selection Process and other deatils.Check all information provided below related to Sambhaji Nagar Municipal Corporation Exam 2023

औरंगाबाद महापालिका परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम- संभाजी नगर महानगरपालिकेने अखेर 100 हून अधिक पदांसाठी संभाजी नगरपालिका परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा. औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा IBPS द्वारे घेतली जाईल. संभाजी नगर महापालिका परीक्षा 2023 करिता आवश्यक्य सर्व माहिती जसे कि औरंगाबाद महानगरपालिका अभ्यासक्रम, औरंगाबाद महानगर पालिका निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलवार संपूर्ण औरंगाबादमहापालिका परीक्षेचा नमुना या लेखात तुम्हाला मिळेल. संभाजी नगर महानगरपालिका परीक्षेशी संबंधित खाली दिलेली सर्व माहिती तपासा. या परीक्षेकरिता अर्ज कसा करायचा येथे जाणून घ्या स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Aurangabadmahapalika Selection Process 

परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणेत येणार आहे. परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस.एम.एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल. उमेदवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही.

उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे. ते आजमावणेसाठी परीक्षेच्यावेळी विचारण्यात येणा-या प्रश्नांमध्ये इतर प्रभाबरोबरच ज्यासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्ये व जबाबदा-या उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी व त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या या संबंधीचे प्रश्न यांचाही समावेश असेल.

CSMP Syllabus PDF 2023 -aurangabadmahapalika.org

Aurangabadmahapalika Exam Pattern 2023

Aurangabad Mahanagar Palika Junior Engineer Exam Pattern – Civil

पदनाम विषय (प्रश्न संख्या दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
कनिष्ठ अभियंता
(स्थापत्य)
मराठी 15 उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान(12वी)  मराठी व इंग्रजी 60 120 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रज 15
सामान्य ज्ञान 15
बौदिक चाचणी 15
स्थापत्य अभियांत्रिकी विषयाशी संबंधित 40 पदवी परीक्षेच्या दर्जासमान इंग्रजी 40 80

Aurangabad Mahanagar Palika Junior Engineer Exam Pattern – Mechanical

पदनाम विषय (प्रश्न संख्या दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
कनिष्ठ अभियंता
(मेकॅनिकल)
मराठी 15 उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान (12वी)  मराठी व इंग्रजी 60 120 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रज 15
सामान्य ज्ञान 15
बौदिक चाचणी 15
मेकॅनिकल अभियांत्रिकी विषयाशी संबंधित 40 पदवी परीक्षेच्या दर्जासमान इंग्रजी 40 80

Sambhaji Nagar Municipal Corporation Junior Engineer Exam Pattern -Electrical

पदनाम विषय (प्रश्न संख्या दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
कनिष्ठ अभियंता
(विद्युत )
मराठी 15 उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान (12वी)  मराठी व इंग्रजी 60 120 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रज 15
सामान्य ज्ञान 15
बौदिक चाचणी 15
विद्युत  अभियांत्रिकी विषयाशी संबंधित 40 पदवी परीक्षेच्या दर्जासमान इंग्रजी 40 80

AMC Auditor Exam Pattern 

पदनाम विषय (प्रश्न संख्या दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखा परीक्षक, लेखा लिपीक मराठी 15 उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान (12वी)  मराठी व इंग्रजी 60 120 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रज 15
सामान्य ज्ञान 15
बौदिक चाचणी 15
लेखा परीक्षणाविषयाशी संबंधित 40 पदवी परीक्षेच्या दर्जासमान इंग्रजी 40 80

Sambhaji Nagar Mahapalika Exam Pattern 

पदनाम विषय (प्रश्न संख्या दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/ अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक,  मराठी 15 उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान (12वी)  मराठी ब इंग्रजी 60 120 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रज 15
सामान्य ज्ञान 15
बौदिक चाचणी 15
विषयाशी संबंधित 40 पदवी परीक्षेच्या दर्जासमान, पशुधन पर्यवेक्षक – उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान (12वी) इंग्रजी 40 80

Sambhaji Nagar Mahapalika exam Pattern For Chief Firefighter

पदनाम विषय (प्रश्न संख्या दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
प्रमुख अग्निशामक, अग्निशामक मराठी 05  माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान(12वी)  मराठी व इंग्रजी 30 60 एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रज 05
सामान्य ज्ञान 10
बौदिक चाचणी 10
अग्निशमन विषयाशी संबंधित 20 माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान (10वी) इंग्रजी 20 40

Physical Exam Criteria For Aurangabad Mahapalika Agnishamak Bharti 2023

शारीरिक पात्रता पडताळणी चाचणीसाठी पात्र (लेखी परीक्षेकरिता विहित केलेले किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक ठरतील.)

1) 1600 (पुरुष) / 800 (महिला) मीटर धावणे (30)
2) जमिनीपासून 33 फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (46.4″ वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (पुरुष व महिला) (20)
3) 50 (पुरुष) / 40 (महिला) कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे (20)
4) 20 फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे (पुरुष) (20)
5) गोळा फेक (गोळ्याचे वजन 4 कि. ग्रॅ.) (महिला) (10)
6) लांब उडी (महिला) (10)
7) पुलअप्स 20 (पुरुष)/10 (महिला) (10)


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड