तरुणांसाठी आनंदाची बातमी, पालिकेच्या रिक्त पदांवर मेगाभरती | Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 | Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023
Chhatrapati Sambhajinagar Municipality Bharti 2023
Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023: Chhatrapati Sambhajinagar Municipality Job: Chhatrapati Sambhajinagar Municipality is going to recruit. For this, the government has given permission to the municipal administration to recruit 123 essential posts. It includes eight posts of Class I and Class II and 115 posts of Class III. Know More information about Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 at below:
अनुकंपा तत्त्वावरील ६४ उमेदवारांच्या नियुक्तीनंतर आता ११५ रिक्त पदांवर महिना अखेरीस भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर निश्चित करुन बिंदूनामावली ठरवण्यात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जात आहे. रिक्त पदांवरील नोकरभरतीसाठी खासगी एजन्सीची मदत घेतली जाणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महापालिकेतर्फे नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी सरकारतर्फे १२३ अत्यावश्यक पदांसाठी नोकरभरती करण्याची परवानगी पालिका प्रशासनाला दिली आहे. त्यात वर्ग एक आणि वर्ग दोन च्या आठ पदांचा तर वर्ग तीन च्या ११५ पदांचा समावेश आहे. वर्ग एक आणि दोनच्या पदांचे रोस्टर ठरवण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023
वर्ग तीनच्या पदांचे रोस्टर मंजूर करून बिंदूनामावली निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्त कार्यालयाने ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे ११५ पदांसाठी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पदांवरील नोकरभरतीबद्दलची फाइल आस्थापना विभागाने प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवली आहे. प्रशासकांची मंजूरी मिळताच जाहिरात प्रसिद्ध करून नोकरभरतीची प्रक्रिया महिनाअखेर सुरू केली जाणार आहे.
खासगी एजन्सीच्या माध्यमातून नोकरभरती करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. यासाठी तीन एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सींनी अद्याप काम सुरू केले नाही, त्यामुळे प्रशासक स्वत: एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023: Aurangabad Municipal Corporation has announced recruitment notification for the 20 vacant posts of “Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/ Branch Engineer (Civil), Junior/ Branch Engineer (Electrical)”. Interested and eligible candidates may attend the walk in interview on the 10th of March 2023. The official website of Aurangabad Mahanagarpalika is www.aurangabadmahapalika.org. More details are as follows:-
औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत “मुख्य अग्निशमन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नोकरभरतीसाठी महापालिकेने पाठविला शासनाला प्रस्ताव 
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३ दिनांक १७ डिसेंबर २०१६ नुसार प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद हे खालील पदांसाठी विवक्षित कामांसाठी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्याकरिता पात्र सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधितांनी त्यांना ज्या पदासाठी अर्ज करावयाचा त्या पदासमोर दर्शविलेल्या मुलाखतीस लेखी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद येथे उपस्थित रहावे. उपरोक्त नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात राहील.
- पदाचे नाव – मुख्य अग्निशमन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)
- पदसंख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद
- मुलाखतीची तारीख – 10 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.aurangabadmahapalika.org
Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य अग्निशमन अधिकारी | 01 पद |
पशु शल्य चिकित्सक | 01 पद |
उपअभियंता | 02 पदे |
कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य) | 14 पदे |
कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत) | 02 पदे |
Educational Qualification For Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अग्निशमन अधिकारी | केंद्र / राज्य / निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल तसेच राष्ट्रीय / राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पदवी (B.E. Fire) धारण केलेली असावी. |
पशु शल्य चिकित्सक | पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर किमान ०३ वर्षांचा अनुभवअनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी. |
उपअभियंता | उपअभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी |
कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य) | कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभवअनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी |
कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत) | कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी |
Selection Process For Aurangabad Municipal Corporation Bharti 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
- संबंधितांनी त्यांना ज्या पदासाठी अर्ज करावयाचा त्या पदासमोर दर्शविलेल्या मुलाखतीस लेखी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद येथे उपस्थित रहावे.
- उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
- मुलाखतीची तारीख 10 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.aurangabadmahapalika.org Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/iosK4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.aurangabadmahapalika.org |
Aurangabad Municipal Corporation has announced recruitment notification for the various vacant posts. Applications are invited for the “Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/ Branch Engineer (Civil), Junior/ Branch Engineer (Electrical)” posts. The job location for this recruitment is Aurangabad. There are a total of 20 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the given date. The interview will be conducted on the 10th of March 2023. For more details about Aurangabad Mahanagarpalika Applications 2023, and Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.
Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | Aurangabad Municipal Corporation |
📥 Recruitment Details | Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/ Branch Engineer (Civil), Junior/ Branch Engineer (Electrical) |
🔷 No of Posts | 20 Vacancies |
📂 Job Location | Aurangabad |
✍🏻 Selection Process | Interview |
✉️ Address | Smart City Office, Near Amkhas Maidan, Aurangabad |
✅ Official WebSite | www.aurangabadmahapalika.org |
Educational Qualification For Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023 |
|
Chief Fire Officer | A minimum of 03 years of experience in the post of Chief Fire Officer in the service of Central / State / Semi-Government / Local Self-Government Organizations is mandatory and should also hold Degree (B.E. Fire) from a National / State Fire Service College. |
Veterinary Surgeon | Minimum 03 years of experience for the post of Veterinary Officer and a Bachelor’s Degree / Post Graduate Degree in Veterinary Science from a recognized University is mandatory. |
Deputy Engineer | At least 03 years of experience in the post of Deputy Engineer is mandatory and a degree in Civil Engineering from a recognized university. |
Junior/ Branch Engineer (Civil) | A minimum of 03 years of experience for the post of Junior Engineer and a Degree in Civil Engineering from a recognized university is mandatory. |
Junior/ Branch Engineer (Electrical) | Minimum 03 years of experience for the post of Junior Engineer and a Degree in Electrical Engineering from a recognized University is mandatory. |
Age Criteria For Aurangabad Municipal Corporation Jobs 2023 |
|
Age Limit | 65 years |
Aurangabad Mahanagarpalika Recruitment Vacancy Details |
|
Chief Fire Officer | 01 vacancy |
Veterinary Surgeon | 01 vacancy |
Deputy Engineer | 02 vacancies |
Junior/ Branch Engineer (Civil) | 14 vacancies |
Junior/ Branch Engineer (Electrical) | 02 vacancies |
All Important Dates For | www.aurangabadmahapalika.org Recruitment 2023 |
|
⏰ Interview Date | 10th of March 2023 |
Aurangabad Mahanagarpalika Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 will begin soon. Large number of candidates from Aurangabad district are waiting for this bharti process. There are 123 vacant posts are there under this bharti process. More updates & details about there are mentioned here.
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या महापालिकेतील नोकर भरतीचा नारळ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर फुटण्याची शक्यता आहे. तसे संकेत महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. अनुकंपातील ५५ व सरळ सेवा भरतीचे अशी एकूण 178 पदे पहिल्या टप्प्यांत भरली जाणार आहेत. सध्या महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. आकृतिबंधात ९५३ कर्मचाऱ्यांची वाढ झालीआहे तर रिक्त पदांचा विचार करता महापालिका एक हजारापेक्षा जास्त पदांची भरती करू शकते. पण आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची मर्यादा प्रशासनाला पाळावी लागणार आहे.
राज्य शासनाने सेवाभरती नियम व आकृतिबंध मंजूर केल्यानंतर नोकर भरतीचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात होते. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होऊन दीड वर्षे उलटली आहे पण प्रत्यक्षात नोकर भरती झालेली नाही. यासंदर्भात प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, नोकरभरतीसाठी महत्त्वाचे असणारे जातीनिहाय प्रवर्ग (रोस्टर) मान्य झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर मार्च महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र त्यापूर्वी महापालिकेचा आस्थापना खर्च जास्त असल्याने विशेष बाब म्हणून राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान महापालिकेने १२३ पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यासोबतच अनुकंपातील ५५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात २०० पेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
नोकरभरतीची प्रक्रिया खासगी एजन्सीमार्फत राबविली जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी नमूद केले. राज्य शासनाने तीन एजन्सींना नोकर भरतीसंदर्भात मान्यता दिली आहे. त्यानुसार एजन्सी नियुक्त केली जाईल, या एजन्सीला आवश्यक पदांची यादी देऊन नोकर भरतीची प्रक्रिया पार पडली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.
Previous Update : नोकरभरतीसाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. नोकरभरतीसाठी आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी मिळणे गरजेचे होते. त्यानुसार राज्य शासनाने आकृतिबंध व त्यानंतर सेवा भरती नियमावलीला मंजुरी दिली, पण नोकर भरतीसाठी अडचणी सुरूच होत्या.
नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील मंजूर पदांची संख्या पाच हजार २०२ झाली आहे. त्यापैकी दोन हजार ९६५ कर्मचारी कार्यरत आहेत तर दोन हजार २३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टप्प्या-टप्प्याने नोकर भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान राज्य सरकारनेच महापालिकेला पत्र पाठवून मे २०२३ पूर्वी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
त्यामुळे प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात वर्ग एक ते तीन मधील निवडक १२५ पदांचा समावेश आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, लिपिक, अग्निशामक कर्मचारी यासह इतर सरळ सेवा भरतीच्या पदांचा समावेश आहे. शासनाकडून परवानगी मिळाल्यास महिनाभरात प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
आस्थापना खर्चाची पाळावी लागणार मर्यादा
नोकर भरती करताना आस्थापना खर्चाची मर्यादा महापालिकेला पाळावी लागणार आहे. आस्थापना खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यावरील खर्च एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के असला पाहिजे. पण औरंगाबाद महापालिकेचा हा खर्च ४० टक्के आहे. त्यामुळे या खर्चाच्या मर्यादेत राहून टप्प्या-टप्याने नोकर भरती केली जाणार आहे.
Previous update –
Aurangabad Mahanagarpalika New Update 2023
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023: The latest update for Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022. As per the latest update, There are a total of 953 posts sanctioned in Aurangabad Municipal Corporation. Recruitment will be soon. Furthet details are as follows:-
महापालिकेच्या नोकर भरतीची अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. नोकरभरतीसाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले असून, बिंदू नामावलीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023
महापालिकेतील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे. त्यासोबतच राज्य शासनाने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर करताना ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. त्यामुळे महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करू शकते. शासनाने नोकर भरतीच्या अनुषंगाने सेवा भरती नियमही मंजूर केले आहेत. त्यामुळे नोकर भरती सुरू होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदुनामावली ठरवणे गरजेचे असल्याने शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधाची बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम विभागीय आयुक्त कार्यालयातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. दरम्यान शासनाने बिंदूनामावलीच्या नियमात बदल केला. शासनाने मंजूर केलेल्या नवीन आकृतिबंधात काही पदे सरळ सेवाभरतीने भरली जाणार असून काही पदे प्रतिनियुक्तीवर भरली जाणार आहेत. बिंदुनामावलीच्या नवीन आदेशानुसार आरक्षित व सरळ सेवाभरती- प्रतिनियुक्तीचे प्रमाण या दोन्ही बाबींची निश्चिती प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यानुसार बिंदू प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यास सरळ सेवेची पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल, असे श्री. नेमाने यांनी सांगितले.
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 नवीन भरती सुरु, विविध पदांसाठी नोकरीची संधी !
Aurangabad Maharashtra Mahanagar palika job online applications sarvice chalu kara
Job please
औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद लवकरात लवकर नवीन भर्ती काडावी ही नम्रविनंती औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद मधे सपुनं अधीकारी ६० वर्षा पेकशा जासत वया चे झाले आहे ?