JOIN Telegram

68 National Film Award Quiz

68 National Film Award Quiz : Check here most important 68 National Film GK questions along with its answers. To Know each details about 68 National Film in Marathi we have Launced Questions and Answers Based on 68 National Film 2022 . Studnets solve this  Question Quiz on 68 National Film and Know How Much Knowledge You Have about it :

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यासह विविध श्रेणींमध्ये 2020 चे विजेते घोषित करण्यात आले
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 शी संबंधित सर्वात महत्त्वाचे प्रश्न येथे पहा. आम्ही येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 Quiz Gk प्रश्न समाविष्ट केले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022बद्दल थोडक्यात सामान्य ज्ञान क्विझ परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

2322
Created on By MahaBharti Exam Team

68 National Film Award Quiz

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार Quiz !!

1 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये लोकप्रिय चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कारित करण्यात आले आहे?

2 / 16

यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) वितरण सोहळा हा कितव्या क्रमांकाचा आहे?

3 / 16

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोण प्रदान करतो?

4 / 16

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

5 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणत्या अभिनेत्रीला पुरस्कारित करण्यात आले आहे?

6 / 16

पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता?

7 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य कोणते ठरेल आहे?

8 / 16

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards) सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?

9 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ठ हिंदी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कारित करण्यात आले आहे?

10 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची(National Film Awards) घोषणा नुकतीच कोठे करण्यात आली?

11 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कारित करण्यात आले आहे?

12 / 16

अजय देवगन यांना मिळालेला हा कितवा पुरस्कार आहे ?

13 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणत्या अभिनेत्याला पुरस्कारित करण्यात आले आहे?

14 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे?

15 / 16

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पॅनेलची नियुक्ती कोण करते?

16 / 16

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कोणाला पुरस्कारित करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 42%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड