JOIN Telegram

MUHS Nashik Bharti Syllabus 2023- संपूर्ण अभ्यासक्रम

MUHS Nashik Bharti Syllabus 2023 : Earlier We have Published MUHS Exam Pattern PDF in Marathi. Now here in this section you will get to know Syllabus For Each Post. Candidates who wish to appear for MUHS Online CBT 2022 must know the syllabus before Preparing for MUHS Exam. This article will help You to Know the entire MUHS Post Wise Syllabus, we are covering Subject wise Topics based on MUHS Nashik  Online Test 2022. Mostly in this exam, there will be Questions from Marathi, English Language, GK, Intelligence, And University Acts, Regulations, Directives and their ancillary work. It will be based on 10th, 12th, Graduate and Post Graduate Level. So Candidates understand each and every topics to get well scored in MUHS Online Exam 2022. Check MUHS Nashik Bharti Syllabus 2023, MUHS Bharti Syllabus in Marathi, MUHS Recruitment Syllabus And Exam Pattern, Download MUHS Syllabus PDF at below:

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप स्वरूप

मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकने MUHS Recruitment 2022 अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या अंतर्गत एकूण  122 पदांसाठी MUHS नाशिक भरती 2022 जाहीर झाली असून कक्ष अधिकारी (Section Officer), उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant), सांख्यिकी सहायक(Statistical Assistant), वरिष्ठ सहायक (Senior Assistant), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), छायाचित्रकार (Photographer), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), लघुटंकलेखक (Stenographer), आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert), लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist), विजतंत्रि (Electrician), वाहनचालक (Driver) आणि शिपाई (Constable) या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. MUHS नाशिक भरती 2022 लेखी परीक्षेचे पूर्ण सिलेब्सस आम्ही खाली दिलेलं आहे. या सिल्याबस ला उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावे आणि त्या अनुषन्गाने तयारी करावी. तसेच लेखी परीक्षेचे स्वरूप आणि मार्किंग बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करावे.

Post wise MUHS Bharti Syllabus 2023

At below Section You will find Post Wise MUHS Syllabus 2022. Candidates can check their qualification as well as level of exam for each Posts

MUHS Section Officer Bharti Syllabus 2023

➡️MUHS Act 1998 PDFगट क संवर्गातील पदासाठी होणाऱ्या परीक्षेत MUHS Act 1998 वर 40 गुणांसाठी प्रश्न विचारल्या जाणार

MUHS Bharti Syllabus 2022 for Section Officer – MUHS Bharti Syllabus 2022 of Section Officer under Maharashtra Health Sciences University Nashik Recruitment 2022 is given in the table below.

  • एकूण गुण – २००
  • दर्जा – पदवी
  • प्रश्नसंख्या – १००
अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 इंग्रजी Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Senior Stenographer, Stenographer Lower Grade, Stenographer  Syllabus 2023

MUHS Nashik Bharti Syllabus 2022 for Senior Stenographer, Stenographer Lower Grade, Stenographer : Here You will get MUHS Stenographer Syllabus, Topic wise Explanation

  • एकूण गुण – 120
  • दर्जा – इयत्ता १० वी
  • प्रश्नसंख्या – 60
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Assistant Accountant Syllabus PDF

Exam Syllabus for the Post of Assistant Accountant : MUHS Assistant Accountant Exam Syllabus is Given in below table which consist of 200 Marks

  • एकूण गुण – २००
  • दर्जा – पदवी
  • प्रश्नसंख्या – १००
अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 इंग्रजी Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान
  • दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी (भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
  • गणित -अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Statistical Assistant Syllabus

Exam Syllabus for the Post of Statistical Assistant : MUHS Nashik Statistical Assistant Syllabus under Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2022 is given in the table below. The exam for the post of Statistical Assistant will be of total 200 marks.

  • एकूण गुण – २००
  • दर्जा – पदव्युत्तर पदवी
  • प्रश्नसंख्या – १००
अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 इंग्रजी Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान
  • दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी (भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
  • गणित -अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Senior Assistant Bharti Syllabus

MUHS Syllabus 2022 for Senior Assistant : MUHS Nashik Senior Assistant Syllabus under Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2022 is given in the table below.

  • एकूण गुण – २००
  • दर्जा – पदवी
  • प्रश्नसंख्या – १००
अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 इंग्रजी Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक (भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Electrical Supervisor Recruitment Syllabus

MUHS Syllabus 2022 For Electrical Supervisor: MUHS Bharti Syllabus 2022 of Electrical Supervisor under Harashtra Health Sciences University Nashik Recruitment 2022 is given in the table below. The examination for the post of Electrical Supervisor will be of total 120 marks.

  • एकूण गुण – 120
  • दर्जा – पदवी/पदविका
  • प्रश्नसंख्या – 60
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 इंग्रजी Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expression, Simple Sentence Structure, Grammer, Use of Idioms And Phrases & Their Meaning
3 सामान्य ज्ञान आणि गणित
  • सामान्य ज्ञान: दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक (भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक, विद्युत विषयक प्रश्न
  • गणित- अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी संगणक माहिती तंत्रज्ञ
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Artist cum Audio / Video Expert Syllabus

MUHS Syllabus for Artist cum Audio / Video Expert(आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम) :Artist cum Audio / Video Expert whole Topic Wise Syllabus is Given in below table:

  • एकूण गुण – 120
  • दर्जा – इयत्ता 12 वी
  • प्रश्नसंख्या – 60
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, क्रीडा व साहित्य पुरस्कार, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र, गणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार उपयोजित कला, छायाचित्रण, संबंधित पदाविषयक प्रश्न Audio Video Photographry विषयी प्रश्न.
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2023 For Senior Clerk/DEO

MUHS Senior Clerk Syllabus in Marathi ( वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम) : MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Clerk under Maharashtra Health Sciences University Nashik Recruitment 2022 is given in the table below. The examination for the post of Senior Clerk will be of total 200 marks..

  • एकूण गुण – 200
  • दर्जा – पदवी
  • प्रश्नसंख्या – 100
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक, शैक्षणिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न, संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Clerk cum Typist Syllabus|

MUHS Recruitment Syllabus 2022 For Clerk cum Typist ( लिपिक कम टंकलेखक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम) : Clerk Cum Typist Subject Wise Syllabus as well as Marking Scheme is Given below

  • एकूण गुण – 200
  • दर्जा – पदवी
  • प्रश्नसंख्या – 100
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक, शैक्षणिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न, संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Electrician Bharti Syllabus

MUHS Syllabus 2022 For Electrician (विजतंत्री पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम) : Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Saral Seva Bharti Electrician Syllabus PDF is Given in below Table. Check it Now

  • एकूण गुण – 200
  • दर्जा – इयत्ता 12 वी
  • प्रश्नसंख्या – 100
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक, शैक्षणिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न, संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Nashik Driver Bharti Syllabus

MUHS Syllabus 2022 for Driver: This Post exam will be on 10th Basis. It will cover Topics as follows

  • एकूण गुण – 100
  • दर्जा – इयत्ता 10 वी
  • प्रश्नसंख्या -50
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक (मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे दर्जा इयत्ता ४ थी च्या दर्ज्या नुसार राहील)
2 इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द
3 सामान्य ज्ञान आणि गणित
  • सामान्य ज्ञान – दैनंदिन घटना, क्रीडा व साहित्य पुरस्कार, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र, रहदारीचे नियम, वाहनप्रकार, स्थानिक भौगोलिक विषयासंबंधित प्रश्न.
  • गणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

MUHS Peon Bharti Syllabus

MUHS Nashik Bharti Syllabus for Constable : Peon Syllabus is given below which will be based on 10th Exam.

  • एकूण गुण – 100
  • दर्जा – इयत्ता 10 वी
  • प्रश्नसंख्या -50
अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक(मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे दर्जा इयत्ता 10 वी च्या दर्ज्या नुसार राहील)
2 इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द
3 सामान्य ज्ञान आणि गणित
  • सामान्य ज्ञान – दैनंदिन घटना, क्रीडा व साहित्य पुरस्कार, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र, रहदारीचे नियम, वाहनप्रकार, स्थानिक भौगोलिक विषयासंबंधित प्रश्न.
  • गणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

Download MUHS Nashik Bharti Syllabus 2023?

Click Here

test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड