Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ESIS Nashik Bharti 2021 | ESIS नाशिक अंतर्गत रिक्त पदांची भरती

ESIS Nashik Bharti 2021

ESIS Nashik Recruitment 2021 Details

ESIS Nashik Bharti 2021: The recruitment notification has been declared from the Maharashtra Employees State Insurance Society Nashik for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on date of interview. Further details are as follows:-

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय,नाशिक येथे युनानी वैद्यकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – युनानी वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Degree in Unani (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –वैद्यकीय अधीक्षक एमएच-ईएसआय सोसायटी नाशिक, सातपूर-7
  • मुलाखतीची तारीख – 18 नोव्हेंबर 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ESIS Nashik Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3FdMUax

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड