कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!! । ESIC Bhiwandi Bharti 2022

ESIC Bhiwandi Bharti 2022

ESIC Bhiwandi Bharti 2022: Employees State Insurance Corporation has recently announced recruitment notification for the vacant posts of Full Time Specialist, Part Time Specialist and Senior Recidents. Interested and Eligible candidates may attend the walk in interview on 1st of November 2022. The official Website of ESIC Bhiwandi is esic.in. More details are as follows:-

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत पूर्ण वेळ तज्ञ, अर्धवेळ तज्ञ, वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पूर्ण वेळ तज्ञ, अर्धवेळ तज्ञ, वरिष्ठ निवासी
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • पूर्ण वेळ तज्ञ, अर्धवेळ तज्ञ – 45 वर्षे
    • वरिष्ठ निवासी – 35 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – ESIC हॉस्पिटल, भिवंडी
  • मुलाखतीची तारीख01 नोव्हेंबर 2022  
  • अधिकृत वेबसाईट – www.esic.in

Educational Qualification For ESIC Bhiwandi Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्ण वेळ तज्ञPG Degree/ DNB from a recognized university with 3 years experience
अर्धवेळ तज्ञPG Degree/ DNB from a recognized university with 3 years experience
वरिष्ठ निवासीPG Degree/ Diploma from a recognized university. Experience in the concerned field is desirable.

Salary Details For Employees State Insurance Corporation Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
पूर्ण वेळ तज्ञRs. 1,19,423/-
अर्धवेळ तज्ञRs. 60,000/-
वरिष्ठ निवासीRs. 98, 961/-

Selection Process For Employees State Insurance Corporation Recruitment 2022

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • मुलाखतीसाठी  कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • सदर पदांकरिता www.esic.in वेबसाइट उपलब्ध आहे.
  • उमेदवार 01 नोव्हेंबर 2022  तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ESIC Bhiwandi Bharti 2022 | www.esic.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/9NvkXtN
✅ अधिकृत वेबसाईट
www.esic.in

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड