एकलव्य निवासी शाळा प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा!! । EMRS Admit Card 2026

EMRS Exam Update

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत राज्यातील ३७ एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळांमध्ये (सीबीएसई संलग्न) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता ३ हजार ९३ जागांसाठी १ मार्च रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा होणार आहे. परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला १५ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली असून, याबाबत माहितीसाठी http://tribal.maharashtra.gov. in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांनी केले.

पूर्वपरीक्षेसाठी इयत्ता ६ वीच्या २ हजार २२०, तर इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ जागांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व सीबीएसई बोर्डाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल चालविल्या जातात. या शाळांमधील सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीच्या २ हजार २२० जागांवर पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार असून, यात १ हजार १०० मुली, तर १ हजार १०० मुलांच्या जागा असणार आहेत.
इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता सातवीच्या ४००, आठवीच्या २९०, तर नववीच्या १८३ जागा रिक्त असून, या जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत.

अशा आहेत विभागनिहाय उपलब्ध जागा:

नाशिक -११९२, नागपूर-९२३, ठाणे-५३, अमरावती-३९५

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Previous Post:

EMRS Admit Card 2023

EMRS Admit Card 2023: Eklavya Model Residential School Examination is scheduled to be held on 16th, 17th, 23rd and 24th December, 2023 (Saturdays and Sundays) in 43 cities throughout the country. Since, 16.12.2023 (3rd Saturday and 23.12.2023 (4th Saturday) are working days, Kendriya Vidyalayas are allotted only on 17.12.2023 (Sunday) and 24.12.2023 (Sunday) for the Principal, PGT, TGT, Accountant, Jr. Secretariat Assistant, Lab Attendant, Hostel Warden, etc examination.

देशभरातील 43 शहरांमध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळा परीक्षा १६, १७, २३ आणि २४ डिसेंबर २०२३ (शनिवार आणि रविवार) रोजी होणार आहे.  16.12.2023 (3रा शनिवार आणि 23.12.2023 (4था शनिवार) हे कामकाजाचे दिवस असल्याने, केंद्रीय विद्यालयांना सदर परीक्षेसाठी फक्त 17.12.2023 (रविवार) आणि 24.12.2023 (रविवार) रोजी घेण्याचे ठरविले आहे. सदर परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. उमेदवार खालील लिंकद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) प्राचार्य, PGT, वसतिगृह वॉर्डन, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), लॅब अटेंडंट, TGT, TGT (Misc.), आणि अकाउंटंट या पदांसाठीच्या लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. . अधिकृत सूचनेनुसार, परीक्षा 16, 17, 23 आणि 24 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे

EMRS Admit Card 2023 Overview

Recruitment OrganizationNational Education Society for Tribal Students (NESTS)
Post NameTeaching and Non-Teaching Various Posts
Advt No.ESSE-2023
Vacancies10391
Salary/ Pay ScaleVaries Post Wise
Job LocationAll India
CategoryEMRS Exam Date 2023 and Admit Card
Official Websiteemrs. tribal. gov.in

 

emrs.tribal.gov.in Admit card

प्राचार्य – 16 डिसेंबर 2023 सकाळच्या शिफ्टमध्ये
PGT – 16 डिसेंबर 2023 संध्याकाळच्या शिफ्टमध्ये
वसतिगृह वॉर्डन – 17 डिसेंबर 2023 सकाळच्या शिफ्टमध्ये
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 16 डिसेंबर 2023 संध्याकाळच्या शिफ्टमध्ये
लॅब अटेंडंट – 23 डिसेंबर 2023 सकाळच्या शिफ्टमध्ये
TGT – 23 डिसेंबर 2023 संध्याकाळच्या शिफ्टमध्ये
TGT (Misc.) – 24 डिसेंबर सकाळच्या शिफ्टमध्ये
लेखापाल – 24 डिसेंबर संध्याकाळच्या शिफ्टमध्ये

EMRS Teaching And Non Teaching Exam Date 2023

EKLAVYA MODEL RESIDENTIAL SCHOOLS STAFF SELECTION EXAM (ESSE) – 2023

The Recruitment examination for teaching and non-teaching posts for EMRSs through ESSE-2023 shall be conducted by CBSE in the month of December as per the schedule given below.

  • Details of exam:
  •  Mode: Offline (OMR Sheets based)

emrs.tribal.gov.in Non-Teaching Hall Ticket 2023

S. No.PostDate of Examination
1Principal16/12/2023 (Morning)
2PGT16/12/2023 (Evening)
3Hostel Warden17/12/2023(Morning)
4Junior Secretariat Assistant17/12/2023 (Evening)
5Lab Attendant23/12/2023 (Morning)
6TGT23/12/2023 (Evening)
7TGT (Misc.)24/12/2023(Morning)
8Accountant24/12/2023 (Evening)

How to Download EMRS Admit Card 2023?

  1. The examination city allotted to the candidates has been displayed in their application log-in Since there are more number of candidates in Bhopal, Hyderabad, Jaipur, Lucknow and Vijayawada, so some examination centres have been set up in other nearby cities in the concerned states. Accordingly, some of the candidates (who had opted these examination cities) have been allotted examination centre in these newly identified cities for examination.
  2. The request for change of examination city will not be entertained in any case.
PostExam City LinkAdmit Card Link
PrincipalExam CityAdmit Card
PGTExam CityAdmit Card
TGTExam CityAdmit Card
Non-TeachingExam CityAdmit Card
Hostel WardenExam CityAdmit Card

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड