विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा 2020
Electrical and Wireman Exam 2020
विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा 2020 – जाणून घ्या!!
Electrical and Wireman Exam 2020 : विद्युत पर्यवेक्षक लेखी परीक्षा दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी व तोंडी परीक्षा 29 सप्टेंबर 2020 रोजी मुंबई/ पुणे/ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणच्या केंद्रांतून घेण्यात येतील. तसेच तारतंत्री परीक्षा दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून मुंबई/ पुणे/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ नाशिक/ नागपूर व अमरावती या केंद्रांतून घेण्यात येतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दोन्ही परीक्षेकरिता अर्ज नमुना “12 म”, “सी” व “ई” यामध्ये तसेच दोन्ही परीक्षेच्या पुनःप्रवेशाकरिता अर्ज नमुना “१२म” व “डी” यामध्ये सुवाच्च अक्षरात/ टंकलिखित पूर्ण भरून संबंधित जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांचेकडे सादर करावेत.
Electrical and Wireman Exam 2020 : विद्युत निरीक्षक कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. विद्युत परीक्षक परीक्षा फळत मराठी/ हिंदी/ इंग्रजी या भाषांतून घेण्यात येतील. इतर तपशीलासाठी विदूत निरीक्षक मुंबई अथवा अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर तसेच जिल्ह्याचे संबंधित विद्युत निरीक्षक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहिती – https://bit.ly/2ZlsM3t
Table of Contents
10494 hall ticket november 28/11/2019