ई-वाहन क्षेत्रात ५ कोटी रोजगाराच्या संधी – Electric vehicles jobs Freshtes
Electric vehicles jobs
Electric vehicles jobs – Union Minister Nitin Gadkari has said that one crore electric vehicles are expected to be sold in the country every year and by 2030, about five crore jobs will be created in this sector. Speaking at the 19th EV Expo held in New Delhi, Gadkari said, “As per vehicle data, there are 34.54 lakh EVs registered in the country.” The sector has potential for numerous jobs in the future in Electric vehicles jobs.
देशात दरवर्षी एक कोटी इलेक्ट्रिक वाहनांची – विक्री होण्याची शक्यता आहे आणि २०३० पर्यंत या विभागात न सुमारे पाच कोटी रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत भरलेल्या १९ 5 व्या ई-व्ही एक्स्पोमध्ये बोलताना गडकरी म्हणाले, ‘वाहनांच्या आकडेवारीनुसार देशात ३४.५४ लाख ईव्ही नोंदणीकृत आहेत.’ भारतामध्ये जगातील नंबर १ ईव्ही – निर्माता बनण्याची क्षमता आहे. या क्षेत्रात असंख्य रोजगाराच्या पुढील काळात क्षमता राहणारे आहे. पुढील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा म्हणजे पुढील अपडेट्स आणि निकालाची लिंक आपल्याला लगेच उपलब्ध होईल.
तसेच, सरकार भारताला स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि मोठ्य प्रमाणात वापरात स्वावलंबी देश बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. सरकारने सध्याची प्रदूषणकार वाहने हायब्रीड आणि पूर्णपण ईव्हीमध्ये बदलण्याची परवानगी दिली आहे. नियमांना अंतिम रूप देण्यात आले आहे आणि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्य पार पडले आहे, असेही म्हणाले. सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स ईव्हीकड वळवण्याचा सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले.
Comments are closed.