एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय अंतर्गत भरती सुरु | Eklavya Model Residential School Bharti 2021

Eklavya Model Residential School Bharti 2021

EMRS Recruitment 2021 Details 

Eklavya Model Residential School Bharti 2021 – Applications are invited from eligible candidates to fill up 216 vacancies under Eklavya Model Residential School Recruitment 2021. Applicants need to apply online mode before the 31st of May 2021. Further details are as follows:-

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय, चामोर्शी येथे “पीजीटी, टीजीटी, अधीक्षक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावपीजीटी, टीजीटी, अधीक्षक
 • पद संख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – चामोर्शी, गडचिरोली
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ताइंग्लिश मीडियम आश्रम शाळा सेमाना बायपास रोड गडचिरोली
 • मुलाखतीची तारीख – 29 सप्टेंबर 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in

Eklavya Model Residential School Vacancy 2021

Eklavya Model Residential School Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

EMRS Bharti 2021 Important Links

PDF जाहिरात
https://bit.ly/2XhhsHq
अधिकृत वेबसाईट
tribal.maharashtra.gov.in

Eklavya Model Residential School Bharti 2021 – Applications are invited from eligible candidates to fill up 3479 3400 (Maharashtra – 216 Vacancies) vacancies under Eklavya Model Residential School Recruitment 2021. Applicants need to apply online mode before the 30th of April 2021 31st of May 2021 (Date Extended). Further details are as follows:-

Shikshak Bharti – हजारो पदांवर होणार जम्बो भरती!!

Eklavya Model Residential School Bharti 2021 Details

एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय अंतर्गत “प्राचार्य, उपप्राचार्य, पीजीटी आणि टीजीटी” पदांच्या एकूण 3479 3400 रिक्त जागा (Maharashtra – 216 Vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 एप्रिल 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 31 मे 2021 (मुदतवाढ)  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Eklavya Model Residential School Recruitment 2021 Details

विभागाचे नाव एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय
पदाचे नाव प्राचार्य, उपप्राचार्य, पीजीटी आणि टीजीटी
पद संख्या 3479 3400 Vacancies (Maharashtra – 216 Vacancies)
अर्ज पद्धती ऑनलाईन (Online)
अधिकृत वेबसाईट tribal.nic.inrecruitment.nta.nic.in

 

Eligibility Criteria For Tribal Recruitment

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Vacancy Details

प्राचार्य 173 Vacancies
उपप्राचार्य 114 Vacancies
पीजीटी 1207 Vacancies
टीजीटी 1906 Vacancies

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 31 मे 2021 (मुदतवाढ)

Important Links For Eklavya Model Residential School Application

PDF जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
https://testservices.nic.in

How to Apply For Eklavya Model Residential School Jobs 2021

 • एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय भरती 2021 (Eklavya Model Residential School Bharti 2021) करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल,र अर्ज दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 • अर्ज सुरु होण्याची तारीख 1 एप्रिल 2021 आहे.

Eklavya Model Residential School Vacancy 2021 – रिक्त पदांचा तपशील 

 

Application Fees For Trible Bharti 2021

 • Principal & Vice-Principal – Rs. 2000/-
 • PGT & TGT – Rs. 1500/-

Educational Qualification – पदांनुसार शैक्षणिक पात्रता 

Principal Master’s degree from a recognized university/institute
Vice Principal Master’s degree from a recognized university/institute
PGT Two Years Integrated Post Graduate Course from Regional College
TGT Four years integrated degree course of Regional College

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Sharad Dudhabhate says

  Eklavya resdencdentail school chi questions kase astat parikshet

 2. माधुरी कुलकर्णी says

  महाराष्ट्रातील केंद्र किती आहेत

 3. Madhuri Kulkarni says

  I am not getting my registration form and application form

 4. Vikas Govardhan Shende says

  Graduation+ D.T.Ed. चालते का या जागेसाठी?

 5. Jsarita says

  Maharashtra iter kiitti center ahe. Thane district madhil center Kathe ahe

 6. Soniya Ragade says

  D.ted, B.A eligible aahet ka?

 7. Yogesh says

  Exam kadhi honar aahe ? Kalva
  sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड