Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली भरती २०२०

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment 2020

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे सल्लागार, विशेष सल्लागार, तज्ज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२० आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली भरती २०२० – १ जागा

  • पदाचे नाव – सल्लागार, विशेष सल्लागार, तज्ज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०/१२ वी उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2uv3gNl
अधिकृत वेबसाईट : https://gadchiroli.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड