एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली भरती २०२०

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Bharti 2020


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे द्विभाषिक /संघटक पदाच्या ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

 • पदाचे नाव – द्विभाषिक /संघटक
 • पद संख्या – ६ जागा
 • शैक्षणिक पात्रता – 7th Class Pass
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली
 • अर्ज करण्याचे ठिकाणकार्यालय प्रकल्प अधिकारी, आकाशीय आदिवासी विकास प्रकल्प, भामरा जि. गडचिरोली
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2UYESNS
अधिकृत वेबसाईट : https://gadchiroli.gov.in/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

1 Comment
 1. कला शिक्षक साठी अर्ज केला पण मुळ कागदपत्रे छाननी ची
  तारीख माहिती नाही ?
  कृपया तारीख सांगा सर ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड