Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ECIL भरती २०१९

ECIL Career 2019

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे तांत्रिक अधिकारी पदाची ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार BE/ B.Tech असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. २३,००० /-
  • नोकरी ठिकाण – हैद्राबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कर्मचारी ’राज्य विमा महामंडळ, हैद्राबाद – ५०० ०६२
  • मुलाखतीची तारीख – ७ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड