इस्टर्न रेल्वेत अपरेंटिसशीप; आजपासून अर्ज सुरू
Eastern Railway Apprenticeship Recruitment Starting from today
रेल्वे भरती बोर्डात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पूर्व रेल्वेकडून २,७९२ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १४ फेब्रुवारी २०२० पासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. काय आहे पात्रता? कसा भरायचा अर्ज?… वाचा
भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती पुढीलप्रमाणे –
- पदाचे नाव – अॅक्ट अपरेंटिस
- पदांची संख्या – २,७९२
- शैक्षणिक पात्रता – दहावीत किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक. विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे.
- वयोमर्यादा – कमाल २४ वर्षे वयापर्यंत
- अर्ज भरण्याची अखेरची मुदत – १३ मार्च सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत
- निवड प्रक्रिया – गुणवत्तेच्या आधारे निवड
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इच्छुक उमेदवारांनी कृपया संपूर्ण नोटिफिकेशन आधी वाचून मगच पुढील प्रक्रिया करावी. ही सर्व पदे रेल्वेच्या इस्टर्न विभागांतर्गत भरली जाणार आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.
Msf bsf bharti kab hai police rpf ki