DVET CBT-२ व्यावसायिक चाचणी प्रवेशपत्र जाहीर | DVET Admit Card 2023 Download

DVET Admit Card 2023 - dvet.gov.in

DVET CBT 2 Admit card 2023

DVET Admit Card 2023 : Professional Test (CBT-2) of candidates who applied with the prescribed fee is going to be conducted from 05/06/2023 to 11/06/2023 and 13/06/2023. A link will be provided to the candidates through e-mail at least 7 days before the examination to obtain the admit card for the professional test. Candidates will have to download their professional test admit card through the said link.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशक – १४५७ पदे भरण्याकरिता दि.१७/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.१/२०२२ च्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT- १) दि.२८ व २९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल दि.२३/०२/२०२३ रोजी घोषित करण्यात आला होता.  उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (CBT-२) दि.०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच सराव पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा CBT 2 भरती अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे जाणून घ्या !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DVET CBT 2 Exam Date 2023



प्रवेशपत्र डाउनलोड करा

 

सामायिक परीक्षेत (CBT – १) किमान ४५% (५४ गुण) (Normalization – Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करुन व्यावसायिक चाचणी (CBT – २) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून दि.०८/०३/२०३ ते १८/०३/२०२३ या कालावधीत व्यावसायिक चाचणी (CBT -२) करिता अर्ज स्विकारण्यात आले होते.

विहित शुल्कासह अर्ज केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (CBT-२) दि.०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. व्यावसायिक चाचणीकरिता प्रवेशपत्र (Admit Card) प्राप्त करुन घेण्याकरिता उमेदवारांना परीक्षेच्या किमान ७ दिवस आधी ई-मेलद्वारे Link उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी सदर Link द्वारे त्यांचे व्यावसायिक चाचणीचे प्रवेशपत्र Download करुन घेणे आवश्यक राहील. तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.


DVET Admit Card Download @ dvet.gov.in

DVET Admit Card Download: DVET (Directorate of Vocational Education & Training Maharashtra) declared the Examination on 16th April 2023. Candidates can download the examinations admit cards from following given link through g26.tcsion.com.

DVET Maharashtra ITI Admit Card 2022 dvet.gov.in 

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र (DVET) अंतर्गत परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. हि परीक्षा १६ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत, खालील लिंक वर लॉगिन करून उमेदवारांनी आपले प्रेवेशपत्र डाउनलोड करावे. तसेच सराव पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

DVET ITI Amit Card Download 2023

 

प्रेवेशपत्र डाउनलोड लिंक

DVET ITI Admit Card download

 

 

www.dvet.gov.in 2022 ITI Instructor Admit Card

Department Name Directorate of Vocational Education & Training (DVET) Maharashtra
Name of Post Craft Inspector (ITI Instructor)
Total No. of Vacancy 1457 Posts
Application Form Dates 17th August to 9th September 2022
DVET ITI Instructor Admit Card Release Date 17th September 2022
DEVT ITI Instructor Exam Date September / October 2022
Job Location Maharashtra
Article Category Admit Card
Official Website www.dvet.gov.in

How to Download the Maharashtra DVET ITI Instructor Hall Ticket 2022?

  • खालील url ला भेट द्या https://g26.tcsion.com/EForms/configuredHtml/32330/78392/login.html
  • क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा
  • प्रवेशपत्राचे पान दिसेल
  • परीक्षेचे तपशील आणि वैयक्तिक तपशील तपासा
  • डाउनलोड करा आणि प्रिंट काढा

Important Links – www.dvet.gov.in ITI Craft Instructor Admit Card 2022

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3UknrnU

सराव पेपर्स सोडविण्यासाठी येथे क्लिक करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड