महाराष्ट्र दुष्काळ अनुदान यादी २०२४ प्रकाशित, डाउनलोड करा – Dushkal Anudan Yadi
Dushkal Anudan Yadi 2024 Check From following section. The Maharashtra Sarkar published the Following list of Dushkal Anudan As per the district. Candidates can Check & Download the PDF file from given Link. The Compressed PDF file contains all district wise names of eligible candidates 2024.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.२७.०३.२०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. वर नमूद क्र.५ येथील दि.०९.११.२०२३ च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
दुष्काळ व्यवस्थापन (Dushkal Aundal GR 2023 – 2024)शासन निर्णय क्रमांकः एसीवाय-२०२३/प्र.क्र.५८/म-७ संहिता २०१६ मधील तरतूदी विचारात घेवून जिल्हास्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मुल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. संकिर्ण-२०१७/प्र.क्र.१७३/२०१७/म-७, दि.०७.१०.२०१७ व दि.२८.६.२०१८ अन्वये सुधारित निकष व कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. त्यामधील तरतुदीनुसार वर अनुक्रमांक ४ येथे नमूद दि.३१.१०.२०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ४० तालुक्यांमध्ये खरीप २०२३ हंगामाकरिता दुष्काळ जाहिर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या परिच्छेद ४ मधील तरतूदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने ३ हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या. खरीप हंगाम-२०२३ मधील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतिपिकांच्या नुकसानीकरिता वर नमूद अ.क्र.६ ते ११ येथील पत्रांव्दारे विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एकूण जिल्हे | पात्र 15 जिल्हे | पात्र 40 तालुके |
1 | नाशिक | मालेगाव |
सिन्नर | ||
येवला | ||
2 | धुळे | शिंदखेडा |
3 | नंदुरबार | नंदुरबार |
4 | जळगाव | चाळीसगाव |
5 | बुलढाणा | बुलढाणा |
लोणार | ||
6 | छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर |
सोयगाव | ||
7 | जालना | भोकरदन |
जालना | ||
बदनापूर | ||
अंबड | ||
मंठा | ||
8 | बीड | वडवणी |
धारूर | ||
आंबेजोगाई | ||
9 | धाराशिव | बार्शी |
धाराशिव | ||
लोणार | ||
10 | पुणे | पुरंदर सासवड |
बारामती | ||
शिरूर घोडनदी | ||
दिंड | ||
इंदापूर | ||
11 | सोलापूर | बार्शी |
माळशिरस | ||
सांगोला | ||
करमाळा | ||
माढा | ||
12 | सातारा | वाई |
खंडाळा | ||
13 | कोल्हापूर | हातकणंगले |
गडहिंग्लज | ||
14 | सांगली | शिराळा |
कडेगाव | ||
खानापूर विटा | ||
मिरज | ||
15 | लातूर | लातूर |
एकूण मंजूर निधी | 2443 कोटी 22 लाख 71 हजार | पात्र शेतकरी 22 लाख 34 हजार 934 |
शासन निर्णयः New Maharashtra GR For Duskal Districts
खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्र.२ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रु.२४४३२२.७१ लक्ष (अक्षरी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
Comments are closed.