Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग नागपूर अंतर्गत शिपाई पदांची भरती!! DTP Nagpur Bharti 2022

DTP Nagpur Bharti 2022

DTP Nagpur Bharti 2022

DTP Nagpur Bharti 2022: The recruitment application is invited for Peon Group-4 on a contract basis. This recruitment is not direct recruitment. This recruitment conduct is on a contract basis through external companies. Apply before the 28th of September 2022. Further details are as follows:-

प्राप्त बातमी नुसार आणि प्रसीद्ध झालेल्या निविदे नुसार, सहायक संचालक, नगर रचना नागपूर शाखा कार्यालयातील शिपाई (वर्ग-४) संवर्गातील रिक्त पदाचे कामकाज स्थानिकरित्या बाहययंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था/ कंपनी यांचेकडून कंत्राटी तत्वावर उमेदवाराची सेवा उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नागपूर शहरातील मान्यताप्राप्त संस्था / कंपनी यांचेकडून या कार्यालयास एक वर्ग-४ शिपाई पदासाठी उमेदवाराची सेवा निव्वळ तात्पुतत्या (कंत्राटी ) स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीसाठी उलब्ध करुन देणेकामी दरपत्रक मागविण्यात येत आहेत त्यानुसार या कार्यालयास दि.२८/०९/२०२२ अखेर पर्यंत सर्व तपशिलासह दर पत्रके देणेत यावीत. महत्वाचे म्हणजे,  हि सरळ भरती नाही याची कृपया नोंद घ्यावी, त्यामुळे या विभागाला सरळ सपंर्क करून तसदी देऊ नये, कंत्राटी कंपनीची निवड झाल्यावर जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DTP Nagpur Recruitment 2022

DTP Nagpur Bharti 2022

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Mrunal matte says

    ITI job nahi ahe na Chandrapur dist madhe. Itke sare company ah pn job nhi ahe

  2. MahaBharti says

    या लिंक वर विकली नवीन अपडेट्स चेक करत रहावेत- वर्ध्यातील सर्व जाहिराती प्रकाशित होतात !

    https://mahabharti.in/jobs-in-wardha/

  3. Rita chambhare says

    Wardha jilya madhe job ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड