नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग नागपूर अंतर्गत शिपाई पदांची भरती!! DTP Nagpur Bharti 2022
DTP Nagpur Bharti 2022
DTP Nagpur Bharti 2022
DTP Nagpur Bharti 2022: The recruitment application is invited for Peon Group-4 on a contract basis. This recruitment is not direct recruitment. This recruitment conduct is on a contract basis through external companies. Apply before the 28th of September 2022. Further details are as follows:-
प्राप्त बातमी नुसार आणि प्रसीद्ध झालेल्या निविदे नुसार, सहायक संचालक, नगर रचना नागपूर शाखा कार्यालयातील शिपाई (वर्ग-४) संवर्गातील रिक्त पदाचे कामकाज स्थानिकरित्या बाहययंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था/ कंपनी यांचेकडून कंत्राटी तत्वावर उमेदवाराची सेवा उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नागपूर शहरातील मान्यताप्राप्त संस्था / कंपनी यांचेकडून या कार्यालयास एक वर्ग-४ शिपाई पदासाठी उमेदवाराची सेवा निव्वळ तात्पुतत्या (कंत्राटी ) स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीसाठी उलब्ध करुन देणेकामी दरपत्रक मागविण्यात येत आहेत त्यानुसार या कार्यालयास दि.२८/०९/२०२२ अखेर पर्यंत सर्व तपशिलासह दर पत्रके देणेत यावीत. महत्वाचे म्हणजे, हि सरळ भरती नाही याची कृपया नोंद घ्यावी, त्यामुळे या विभागाला सरळ सपंर्क करून तसदी देऊ नये, कंत्राटी कंपनीची निवड झाल्यावर जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
DTP Nagpur Recruitment 2022
Table of Contents