🔴शेवटची तारीख-नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 पदांची भरती! ऑनलाईन अर्ज करा!! | DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024-dtp.maharashtra.gov.in
DTP Maharashtra Recruitment 2024
DTP Maharashtra Bharti 2024 :The recruitment notifications have been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies under the Department of Town Planning and Valuation Maharashtra. Applications are invited for the various vacant posts of Draftsman under DTP Maharashtra Bharti 2024 . There are a total of 126 vacancies available to fill the posts. Applicants apply online mode for DTP Maharashtra Bharti 2024. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link before the last date 17th November 2024. For more details about DTP Maharashtra Recruitment 2024, DTP Maharashtra Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “आरेखक” रिक्त 126 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 18/10/2024 पासून उपलब्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – आरेखक
- पदसंख्या – 126 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
- अर्ज शुल्क –
- अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
- राखीव प्रवर्ग – रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 ऑक्टोबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – dtp.maharashtra.gov.in
DTP Maharashtra Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
आरेखक | 126 पदे |
Educational Qualification For DTP Maharashtra Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आरेखक | स्थापत्य अभियांत्रिको किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक. |
Salary Details For DTP Maharashtra Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ आरेखक | 25500/- to 81100/- |
वयोमर्यादा :- Age Limit For Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti
- उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
How To Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024
Application process & Step wise instructions to submit your application form for the DTP Maharashtra Bharti 2024 are given below. Just follow the given steps carefully & Apply for this recruitment process.
- सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dtp.maharashtra.gov.in Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/PM5ED |
???? ऑनलाईन अर्ज करा (18 ऑक्टोबर 2024) |
https://shorturl.at/XvhmE |
✅ अधिकृत वेबसाईट | dtp.maharashtra.gov.in |
DTP Draftsman Bharti 2024
The recruitment notification has been declared from the Department of Town Planning and Valuation Maharashtra for interested and eligible candidates. Online applications are invited for the Draftsman posts. There are 126 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for DTP Maharashtra Recruitment 2024. Department of Town Planning and Valuation Maharashtra Online Application will start from 18th October. Interested and eligible candidates can submit their applications to given link. For more details about DTP Maharashtra Draftsman Bharti 2024 Details, DTP Draftsman Bharti 2024, DTP Maharashtra Bharti 2024, DTP Maharashtra Draftsman Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
DTP Maharashtra Draftsman Recruitment 2024 Details |
|
???? Name of Department | Department of Town Planning and Valuation Maharashtra |
???? Recruitment Details | DTP Maharashtra Draftsman Recruitment 2024 |
???? Name of Posts | Draftsman |
???? No of Posts | 126 Vacancies |
???? Job Location | Pune / Konkan / Nagpur / Nashik / Aurangabad / Amravati Division |
✍???? Application Mode | Online |
✅ Official WebSite | dtp.maharashtra.gov.in |
Educational Qualification For DTP Maharashtra Arj 2024 |
|
Draftsman | |
Salary For DTP Maharashtra Draftsman Bharti 2024 |
|
Salary | 25500/- to 81100/- |
Application Fee For Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 |
|
Application Fee | |
DTP Maharashtra Draftsman Vacancy Details |
|
Draftsman | 126 |
All Important Dates For DTP Maharashtra Draftsman Online Arj 2024 |
|
⏰ Last Date | |
www.dtp.maharashtra.gov.in Online Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
???? Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024 :The recruitment notifications have been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies under the Department of Town Planning and Valuation Maharashtra. Applications are invited for the various vacant posts of Junior Draftsman under DTP Maharashtra Bharti 2024. There are a total of 28 vacancies available to fill the posts. Applicants apply online mode for DTP Maharashtra Bharti 2024. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link before the last date 17th November 2024. For more details about DTP Maharashtra Recruitment 2024, DTP Maharashtra Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “कनिष्ठ आरेखक” रिक्त 28 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 18/10/2024 पासून उपलब्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ आरेखक
- पदसंख्या – २८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
- अर्ज शुल्क –
- अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
- राखीव प्रवर्ग – रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 ऑक्टोबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – dtp.maharashtra.gov.in
DTP Maharashtra Junior Draftsman Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ आरेखक | 28 पदे |
Educational Qualification For DTP Maharashtra Junior Draftsman Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ आरेखक | स्थापत्य अभियांत्रिको किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक. |
Salary Details For DTP Maharashtra Junior Draftsman Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ आरेखक | 25500/- to 81100/- |
वयोमर्यादा :- Age Limit For Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024
- उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
How To Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024
Application process & Step wise instructions to submit your application form for the DTP Maharashtra Bharti 2024 are given below. Just follow the given steps carefully & Apply for this recruitment process.
- सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dtp.maharashtra.gov.in Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/vB6zm |
???? PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) |
https://shorturl.at/hdnOP |
???? ऑनलाईन अर्ज करा (18 ऑक्टोबर 2024) |
https://shorturl.at/XvhmE |
✅ अधिकृत वेबसाईट | dtp.maharashtra.gov.in |
Table of Contents
DTP Maharashtra Recruitment 2024 & Bharti Details
DTP Hall Tikcet is Out
New Update