तंत्रशिक्षण संचालनालय भरती गट क परीक्षेचा निकाल जाहीर! | DTE Maharashtra Result PDF
DTE Maharashtra Result PDF
DTE Maharashtra Result PDF
DTE Maharashtra Result PDF: The Department of Technical Education, Maharashtra The written examination was conducted online for the post of 1) Short Writer (Lower Grade) 2) Comment Assistant / Accountant / Senior Clerk 3) Director (Laboratory Assistant (Technical) in the divisional offices under the Directorate of Technical Education and the Maharashtra State Board of Technical Education. Also, for the post of Director (Laboratory Assistant (Technical)), a professional test examination was conducted along with the written examination. The post-wise selection list and waiting list of candidates for these posts has been announced. Result 2023 from below link :
तंत्रशिक्षण संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील विभागीय कार्यालये तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, या कार्यालयातील १) लघुलेखक (निम्न श्रेणी) २) टिप्पणी सहाय्यक / लेखापाल/ बरिष्ठ लिपिक ३) निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक)) या पदाकरीता Online पध्दतीने लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तसेच निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक)) या पदाकरीता लेखी परीक्षेसोबतच व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. सदर पदांकरीता उमेदवारांची पदनिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षेकरीता नोंदणी केलेल्या व परीक्षेसाठी प्रत्यक्ष उपस्थीत असलेल्या सर्व उमेदवारांचा परिरक्षेचा निकाल खालील नमुद Link वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Dates For DTE Maharashtra Result
Commencement of Result | 12 – 01 – 2024 |
Closure of Result | 31 – 01 – 2024 |
तंत्रशिक्षण संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील विभागीय कार्यालये तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या कार्यालयातील पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने निदेशक (तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक) या पदाकरिता लेखी परीक्षा दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेली आहे. सदर लेखी परीक्षेमध्ये ४५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना व्यावयासिक परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे. व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी (पात्र उमेदवारांची) नावे यासोबत जाहिर करण्यात येत आहेत. सदर व्यावसायिक चाचणी परीक्षा दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय तंत्रनिकेन पुणे, गणेशखिंड विद्यापीठ रोड, शिवाजीनगर पुणे-४११०१६ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा , तसेच तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा
How To Download Directorate of Technical Education (DTE) Maharashtra Result 2023
The Directorate of Technical Education (DTE) Maharashtra conducts various examinations and releases results for different positions. To obtain the DTE Maharashtra result, you can follow these general steps:
- Visit the official website of the Directorate of Technical Education (DTE) Maharashtra.
- Look for the “Results” or “Examination” section on the website.
- Click on the relevant link for the specific examination or course you are interested in.
- Enter the required details, such as your roll number or registration number, and any other information as requested.
- Submit the information and wait for the system to process your request.
- Once the result is generated, it will be displayed on the screen.
- You can download or print the result for future reference.
- It is advisable to visit the official website of DTE Maharashtra for accurate and detailed instructions on how to access and download your specific result.
Download DTE Maharashtra Result PDF
Table of Contents