Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निदेशक प्रयोगशाळा सहायक (तांत्रिक) या पदाच्या व्यावसायिक चाचणी परीक्षेच्या call letter ची लिंक जाहीर । DTE Maharashtra Admit Card 2023

DTE Maharashtra Call Letter 2023 - dte.maharashtra.gov.in

DTE Maharashtra Lab Assistant Call Letter 2023

DTE Maharashtra Admit Card 2023:The advertisement was published for filling up the posts in Directorate of Technical Education and Divisional Offices under the Directorate as well as Maharashtra State Board of Technical Education. According to the said advertisement, the written examination for the post of Director (Technical Laboratory Assistant) has been conducted on 5th November 2023. Candidates who have secured more than 45 percent marks in the said written examination are qualified for the professional examination. The names (of eligible candidates) for the professional test are hereby announced. Download DTE Maharashtra Admit Card 2023

The said Professional Test Examination has been conducted on 12th December 2023 at Government Tantraniken Pune, Ganeshkhind Vidyapeeth Road, Shivajinagar Pune-411016.

तंत्रशिक्षण संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील विभागीय कार्यालये तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या कार्यालयातील पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने निदेशक (तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक) या पदाकरिता लेखी परीक्षा दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेली आहे. सदर लेखी परीक्षेमध्ये ४५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना व्यावयासिक परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे. व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी (पात्र उमेदवारांची) नावे यासोबत जाहिर करण्यात येत आहेत. तसेच तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DTE Maharashtra Result PDF

सदर व्यावसायिक चाचणी परीक्षा दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय तंत्रनिकेन पुणे, गणेशखिंड विद्यापीठ रोड, शिवाजीनगर पुणे-४११०१६ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर व्यावसायिक चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र या कार्यालयाचे www.jdteromumbai.org.in वेबसाईटवर व इतर सर्व विभागीय कार्यालयाच्या वेबसाईटवर http://ibpsonline.ibps.in/dtedjun23/stcla nov23/login.php?appid=ee25a704acf7308d2fb0cb38b1482c6c या लिंकवर उपलब्ध असुन सदर परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सदर प्रवेशपत्र Download करुन त्यामध्ये नमुद सूचनेनुसार व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी उपस्थित रहावे.

Important Dates

Commencement of Call letter Download 01 – 12 – 2023
Closure of Call letter Download 12 – 12 – 2023

Download Skill Test Call Letter


 

DTE Maharashtra Admit Card 2023

DTE Maharashtra Admit Card 2023: The Department of Technical Education, Maharashtra has earlier Published an Advertisement for Stenographer, Senior Clerk, Director 42 vacancies. Candidates who applied for this exam can now Download the Department of Technical Education Admit Card from the link below. Department of Technical Education Exam is going to be conducted on November 5, 2023 at various centers by Online Mode. Download Department of Technical Education Stenographer Hall Tciket 2023 from below link :

तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिपत्याखाली महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ‘गट क’ मधील रिक्त पदांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लघुलेखक, टिप्पणी सहाय्यक / लेखापाल / वरिष्ठ लिपीक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक) या पदांसाठी प्रवेशपत्र प्रकाशित करण्यात आलेले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून तंत्रशिक्षण संचालनालय अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. तंत्रशिक्षण संचालनालया परीक्षा शनिवार दि. ५ नोव्हेंबर, २०२३ रोजी विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तसेच तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Important Dates For DTE Maharashtra Online Call Letter 2023

Commencement of Call letter Download 27 – 10 – 2023
Closure of Call letter Download 05 – 11 – 2023

DTE Maharashtra Hall Ticket 2023

DTE Maharashtra Hall Ticket 2023

Admit Card Download


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड