निदेशक प्रयोगशाळा सहायक (तांत्रिक) या पदाच्या व्यावसायिक चाचणी परीक्षेच्या call letter ची लिंक जाहीर । DTE Maharashtra Admit Card 2023
DTE Maharashtra Call Letter 2023 - dte.maharashtra.gov.in
DTE Maharashtra Lab Assistant Call Letter 2023
DTE Maharashtra Admit Card 2023:The advertisement was published for filling up the posts in Directorate of Technical Education and Divisional Offices under the Directorate as well as Maharashtra State Board of Technical Education. According to the said advertisement, the written examination for the post of Director (Technical Laboratory Assistant) has been conducted on 5th November 2023. Candidates who have secured more than 45 percent marks in the said written examination are qualified for the professional examination. The names (of eligible candidates) for the professional test are hereby announced. Download DTE Maharashtra Admit Card 2023
The said Professional Test Examination has been conducted on 12th December 2023 at Government Tantraniken Pune, Ganeshkhind Vidyapeeth Road, Shivajinagar Pune-411016.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तंत्रशिक्षण संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील विभागीय कार्यालये तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या कार्यालयातील पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने निदेशक (तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक) या पदाकरिता लेखी परीक्षा दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेली आहे. सदर लेखी परीक्षेमध्ये ४५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना व्यावयासिक परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे. व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी (पात्र उमेदवारांची) नावे यासोबत जाहिर करण्यात येत आहेत. तसेच तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
DTE Maharashtra Result PDF
सदर व्यावसायिक चाचणी परीक्षा दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय तंत्रनिकेन पुणे, गणेशखिंड विद्यापीठ रोड, शिवाजीनगर पुणे-४११०१६ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर व्यावसायिक चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र या कार्यालयाचे www.jdteromumbai.org.in वेबसाईटवर व इतर सर्व विभागीय कार्यालयाच्या वेबसाईटवर http://ibpsonline.ibps.in/dtedjun23/stcla nov23/login.php?appid=ee25a704acf7308d2fb0cb38b1482c6c या लिंकवर उपलब्ध असुन सदर परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सदर प्रवेशपत्र Download करुन त्यामध्ये नमुद सूचनेनुसार व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी उपस्थित रहावे.
Important Dates
Commencement of Call letter Download | 01 – 12 – 2023 |
Closure of Call letter Download | 12 – 12 – 2023 |
Download Skill Test Call Letter
DTE Maharashtra Admit Card 2023
DTE Maharashtra Admit Card 2023: The Department of Technical Education, Maharashtra has earlier Published an Advertisement for Stenographer, Senior Clerk, Director 42 vacancies. Candidates who applied for this exam can now Download the Department of Technical Education Admit Card from the link below. Department of Technical Education Exam is going to be conducted on November 5, 2023 at various centers by Online Mode. Download Department of Technical Education Stenographer Hall Tciket 2023 from below link :
तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिपत्याखाली महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ‘गट क’ मधील रिक्त पदांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लघुलेखक, टिप्पणी सहाय्यक / लेखापाल / वरिष्ठ लिपीक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक) या पदांसाठी प्रवेशपत्र प्रकाशित करण्यात आलेले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून तंत्रशिक्षण संचालनालय अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. तंत्रशिक्षण संचालनालया परीक्षा शनिवार दि. ५ नोव्हेंबर, २०२३ रोजी विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तसेच तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Important Dates For DTE Maharashtra Online Call Letter 2023
Commencement of Call letter Download | 27 – 10 – 2023 |
Closure of Call letter Download | 05 – 11 – 2023 |
DTE Maharashtra Hall Ticket 2023
Table of Contents