कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय (DSDE) गोवा अंतर्गत रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित! | DSDE Goa Bharti 2024

DSDE Goa Walk in Application 2024

DSDE Goa Bharti 2024

DSDE Goa Bharti 2024DSDE Goa (Directorate of Skill Development and Entrepreneurship) is going to recruit for the vacant post of “Guest Lecturer”. There are a total of 10 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents on the 25th of September 2024. For more details about DSDE Goa Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय गोवा अंतर्गत अतिथी व्याख्याते” पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावअतिथी व्याख्याते
  • पदसंख्या10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय यांचे कार्यालय, श्रम शक्ती भवन, ३ रा मजला, पाटो प्लाझा, पणजी  गोवा
  • मुलाखतीची तारीख25 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://dsde.goa.gov.in/

DSDE Goa Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अतिथी व्याख्याते 10

Educational Qualification For DSDE Goa Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अतिथी व्याख्याते संबंधित क्षेत्रामधील एक वर्षाच्या अनुभवासह यूजीसी मान्नयतहाप्त विद्यापीठाकडून हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नोलॉजी मधील बी. व्होकेशनल  डिग्री

Salary Details For DSDE Goa Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अतिथी व्याख्याते Rs 30000/- Per month

Selection Process For DSDE Goa Application 2024

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • पात्र उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांच्या मूळ आणि साक्षांकित प्रती आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्रासोबत स. ११.०० वा. पासून पुढे कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय यांचे कार्यालय, श्रमशक्ती भवन, ३ रा मजला, पाटो प्लाझा, पणजी गोवा येथे प्रत्यक्ष मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  • उमेदवारांची नोंदणी स. ९.३० वा. पासून सुरू होईल.
  • सदर पदांकरिता मुलाखत 25 सप्टेंबर 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For dsde.goa.gov.in Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/n2dMR
✅ अधिकृत वेबसाईट
https://dsde.goa.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड