Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DSDE Goa Bharti 2023 | कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय (DSDE) गोवा अंतर्गत विविध पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!

DSDE Goa Bharti 2023

DSDE Goa Bharti 2023

DSDE Goa Bharti 2023: The directorate of Skill Development and Entrepreneurship has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill vacant posts of “Supervisor”. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the givven mentioned address on the 11th of August 2023. The official website of DSDE Goa is dsde.goa.gov.in. Further details are as follows:-

कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय, गोवा येथे “पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 ऑगस्ट 2023  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पर्यवेक्षक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ताकौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय यांचे कार्यालय, श्रमशक्ती भवन, ३ रा मजला, पाटो प्लाझा, पणजी गोवा
  • मुलाखतीची तारीख11 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – dsde.goa.gov.in

DSDE Goa Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
 पर्यवेक्षक 01 पद

Educational Qualification For DSDE Goa Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पर्यवेक्षक अ. आवश्यक पात्रता

१) क्लिनिकल / कौन्सेलिंग सायकोलॉजी मधील नियमित मास्टर्स पदवी किंवा एमएसडब्ल्यू (मास्टर्स इन सोशल वर्क) मेडिकल आणि सायकीयाट्रिक यातील विशेषत्वासह

२) मान्यताप्राप्त संस्थेकडून मार्गदर्शन आणि समुपदेशन मधील पदविका (डिप्लोमा)

३) समुपदेशनाचा किमान ३ वर्षांचा अनुभव

४) प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेण्याचा अनुभव ५) कोंकणी भाषेचे ज्ञान

ब. अपेक्षित

१) मराठी भाषेचे ज्ञान

२) सायकोलॉजी मधील एम. फिल/पीएच.डी

Salary Details For DSDE Goa Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पर्यवेक्षक Rs. 35,000/- per month

Selection Process For The directorate of Skill Development and Entrepreneurship Goa Bharti 2023

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • पात्र उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांच्या मूळ आणि साक्षांकित प्रती आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्रासोबत स. ११.०० वा. पासून पुढे कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय यांचे कार्यालय, श्रमशक्ती भवन, ३ रा मजला, पाटो प्लाझा, पणजी गोवा येथे प्रत्यक्ष मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  • उमेदवारांची नोंदणी स. ९.३० वा. पासून सुरू होईल.
  • सदर पदांकरिता मुलाखत 11 ऑगस्ट 2023  तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

DSDE Goa Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For The directorate of Skill Development and Entrepreneurship Recruitmenti 2023 | dsde.goa.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/bmDNO
✅ अधिकृत वेबसाईट
dsde.goa.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड