DRDO NSTL अंतर्गत 07 रिक्त पदांची भरती सुरु; थेट मुलाखत आयोजित !! | DRDO NSTL Bharti 2025
DRDO NSTL Walkin 2025
DRDO NSTL Bharti 2025
DRDO NSTL Bharti 2025 : DRDO-Naval Science & Technological Laboratory invited online applications for the posts of “Junior Research Fellow” Posts. There are a total of 07 vacancies available for these posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential documents on the 19th and 20th of February 2025.More details are as follows:-
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (NSTL) अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ आणि २० फेब्रुवारी २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 28 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान नगर, एन.ए.डी. जंक्शन जवळ, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश – ५३००२७
- मुलाखतीची तारीख – १९ आणि २० फेब्रुवारी २०२५
- अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
DRDO NSTL Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर रिसर्च फेलो | 07 पदे |
Educational Qualification For DRDO NSTL Jobs 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो | Graduate Degree |
DRDO NSTL Notification 2025- Important Documents
(a) Marks sheets and certificates in support of Educational Qualification(s)
(b) Birth certificate or Matriculation/10th class certificate in support of Date of Birth
(c) Valid NET/GATE score card (if applicable)
(d) Valid SC/ST/OBC certificate (if applicable)
(e) A valid Photo ID card (Aadhaar/PAN card/Voter ID card/Passport)
(e) 2 recent Passport size photographs
(f) Examination Fee of Rs. 10/- is to be paid vide a crossed Indian Postal Order OR a Demand Draft drawn in favour of “Director, NSTL” payable at Visakhapatnam OR Online Payment to the below mentioned Bank account (Payment Receipt to be submitted at the time of interview). Candidates belonging to SC/ST/OBC are exempted from this payment.
Name of Account – Director, NSTL Public Fund Account
Bank’s Name & Branch – State Bank of India, NSTL Branch
Account No. – 10364722847
IFSC – SBIN0011161
Selection Process For DRDO-Naval Science & Technological Laboratory Jobs 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख १९ आणि २० फेब्रुवारी २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For DRDO NSTL Application 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/LlUzZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.drdo.gov.in |
Table of Contents
Drdo mts एग्ज़ाम चे ऐडमिट कार्ड केह्वा येणार