DRDO GTRE अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती – ऑनलाईन अर्ज करा!! । DRDO GTRE Bharti 2023

DRDO GTRE Bharti 2023

DRDO GTRE Bharti 2023

DRDO GTRE Bharti 2023: Under the provisions of The Apprentices Act, 1961, the Director, Gas Turbine Research Establishment (GTRE), invites online applications from eligible candidates for Graduate (Engineering), Graduate (Non-Engineering) – B.Com. / B.Sc. / B.A / BCA, BBA, Diploma & ITI Apprenticeship Training for the Financial Year 2023-24 as per details below. Interested and eligible candidates can apply online before the 13th of March 2023. More details are as follows:-

DRDO GTRE Recruitment 2023 Overview

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • Recruitment Organization DRDO – Gas Turbine Research Establishment (GTRE)
  • Posts Name Graduate Apprentices Trainee, Diploma Apprentices Trainee, and Trade Apprentices
  • Vacancies 150
  • Category Engineering Jobs
  • Apply Online Start 25th February 2023
  • Last Date to Apply 24th March 2023
  • Selection Process Merit/Written Test/Interview

There will be a two-step application process to apply for rac.gov.in GTRE Apprenticeship Training 2023. Candidates belonging to the Graduate discipline (Engineering and Non-engineering) have to register themselves on the www.mhrdnats.gov.in portal. To register for the ITI apprenticeship, candidates have to register in the www.apprenticeshipindia.org portal. Only after registration candidates can fill out the application form available at the rac.gov.in website.

 

DRDO – गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी, ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी, ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 150 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • किमान वय – 18 वर्षे
    • कमाल वय –
      • अनारक्षित श्रेणी – 27 वर्षे
      • OBC – 30 वर्षे
      • SC/ST – 32 वर्ष
      •  PWD – 37 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

DRDO GTRE Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर प्रशिक्षणार्थी (इंजिनीअरिंग) 75 पदे
पदवीधर प्रशिक्षणार्थी (नॉन-इंजिनीअरिंग) 30 पदे
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी 20 पदे
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी 25  पदे

Educational Qualification For DRDO GTRE Apprentice Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर प्रशिक्षणार्थी (इंजिनीअरिंग) A degree in engineering or technology granted by a statutory University/ by an institution empowered to award such degrees by an Act of Parliament
पदवीधर प्रशिक्षणार्थी (नॉन-इंजिनीअरिंग) A degree granted by a statutory University/ by an institution empowered to award such degrees by an Act of Parliament/ Educational Institutes
established by a State Government / by an Institute recognized
by the State Government or Central Government.
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी A diploma in engineering or technology granted by a State Council or Board of Technical Educational established by a State Government
/ by a University / by an Institute recognized by the State Government or Central Government as equivalent to a diploma.
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी A certificate in vocational Course involving two years of study after the
completion of the secondary stage of school education recognised by the All India Council for Technical education.

Salary Details For GRDO Gas Turbine Research Establishment Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर प्रशिक्षणार्थी (इंजिनीअरिंग) Rs.9,000/-per month
पदवीधर प्रशिक्षणार्थी (नॉन-इंजिनीअरिंग) Rs.9,000/-per month
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी Rs.8,000/-per month
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी Rs.7,000/-per month

Important Documents – DRDO GTRE Apprentice Notification 2023

  • 10वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • B.E/B.Tech/Diploma/ITI/पदवी B.Com./B.Sc./ B.A / BCA / BBA) सर्वांसाठी गुणपत्रिकासेमिस्टर / वर्षानुसार गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • पदवी / तात्पुरती पदवी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र. भारताचे (शक्यतो आधार कार्ड)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (जिल्हा प्राधिकरण)
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

How To Apply For DRDO GTRE Apprentice Vacancy 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज खालील वेबसाइट/लिंकद्वारे ऑनलाइन सबमिट करायचे आहेत: rac.gov.in किंवा drdo.gov.in.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

DRDO GTRE Bharti 2023 – Important Dates

DRDO GTRE Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DRDO GTRE Application 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/kABFM
???? ऑनलाईन अर्ज करा I
shorturl.at/boY26
???? ऑनलाईन अर्ज करा II  shorturl.at/aivxQ

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    DRDO GTRE Recruitment 2023 Overview

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड