DRDO GTRE अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती – ऑनलाईन अर्ज करा!! । DRDO GTRE Bharti 2023
DRDO GTRE Bharti 2023
DRDO GTRE Bharti 2023
DRDO GTRE Bharti 2023: Under the provisions of The Apprentices Act, 1961, the Director, Gas Turbine Research Establishment (GTRE), invites online applications from eligible candidates for Graduate (Engineering), Graduate (Non-Engineering) – B.Com. / B.Sc. / B.A / BCA, BBA, Diploma & ITI Apprenticeship Training for the Financial Year 2023-24 as per details below. Interested and eligible candidates can apply online before the 13th of March 2023. More details are as follows:-
DRDO – गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी, ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी, ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या – 150 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- किमान वय – 18 वर्षे
- कमाल वय –
- अनारक्षित श्रेणी – 27 वर्षे
- OBC – 30 वर्षे
- SC/ST – 32 वर्ष
- PWD – 37 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
DRDO GTRE Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
पदवीधर प्रशिक्षणार्थी (इंजिनीअरिंग) | 75 पदे |
पदवीधर प्रशिक्षणार्थी (नॉन-इंजिनीअरिंग) | 30 पदे |
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी | 20 पदे |
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी | 25 पदे |
Educational Qualification For DRDO GTRE Apprentice Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर प्रशिक्षणार्थी (इंजिनीअरिंग) | A degree in engineering or technology granted by a statutory University/ by an institution empowered to award such degrees by an Act of Parliament |
पदवीधर प्रशिक्षणार्थी (नॉन-इंजिनीअरिंग) | A degree granted by a statutory University/ by an institution empowered to award such degrees by an Act of Parliament/ Educational Institutes established by a State Government / by an Institute recognized by the State Government or Central Government. |
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी | A diploma in engineering or technology granted by a State Council or Board of Technical Educational established by a State Government / by a University / by an Institute recognized by the State Government or Central Government as equivalent to a diploma. |
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी | A certificate in vocational Course involving two years of study after the completion of the secondary stage of school education recognised by the All India Council for Technical education. |
Salary Details For GRDO Gas Turbine Research Establishment Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पदवीधर प्रशिक्षणार्थी (इंजिनीअरिंग) | Rs.9,000/-per month |
पदवीधर प्रशिक्षणार्थी (नॉन-इंजिनीअरिंग) | Rs.9,000/-per month |
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी | Rs.8,000/-per month |
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी | Rs.7,000/-per month |
Important Documents – DRDO GTRE Apprentice Notification 2023
- 10वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
- B.E/B.Tech/Diploma/ITI/पदवी B.Com./B.Sc./ B.A / BCA / BBA) सर्वांसाठी गुणपत्रिकासेमिस्टर / वर्षानुसार गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
- पदवी / तात्पुरती पदवी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र. भारताचे (शक्यतो आधार कार्ड)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (जिल्हा प्राधिकरण)
- वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
How To Apply For DRDO GTRE Apprentice Vacancy 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज खालील वेबसाइट/लिंकद्वारे ऑनलाइन सबमिट करायचे आहेत: rac.gov.in किंवा drdo.gov.in.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
DRDO GTRE Bharti 2023 – Important Dates
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For DRDO GTRE Application 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/kABFM |
👉 ऑनलाईन अर्ज करा I |
shorturl.at/boY26 |
👉 ऑनलाईन अर्ज करा II | shorturl.at/aivxQ |