DRDO- मानसशास्त्रीय संशोधन संरक्षण संस्था भरती 2021 – नवीन जाहिरात

DRDO DIPR Bharti 2021

DRDO DIPR Bharti 2021 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), मानसशास्त्रीय संशोधन संरक्षण संस्था (DIPR) अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2021 आहे.

DRDO अंतर्गत 62 पदांची भरती सुरु

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी
  • पद संख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक डीआयपीआर, लखनऊ रोड, तिमारपूर दिल्ली -110054
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DRDO DIPR Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3unE84T
अधिकृत वेबसाईट : www.drdo.gov.in


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड