DRDO डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाइड सायन्सेस अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांकरिता भरती | DRDO DIPAS Bharti 2025

DRDO DIPAS Recruitment 2025

DRDO DIPAS Bharti 2025

DRDO DIPAS Bharti 2025: DRDO DIPAS (Defence Institute of Physiology and Allied Sciences) has given a Notification for the Recruitment of “Graduate Apprentice, Technician/Diploma Apprentice, Trade Apprentice”. There are a total of 22 vacancies available. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 16th July 2025. For more details about DRDO DIPAS Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

DRDO डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाइड सायन्सेस अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ/डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावपदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ/डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस
  • पदसंख्या22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –18 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख17 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 जुलै 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/drdo/

DRDO DIPAS Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस 04
तंत्रज्ञ/डिप्लोमा अप्रेंटिस 06
ट्रेड अप्रेंटिस 12

Educational Qualification For DRDO DIPAS Recruitment 2025

DRDO DIPAS Bharti 2025

How To Apply For DRDO DIPAS Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DRDO DIPAS Vacancy 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For drdo.gov.in/drdo Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/A0gZF
👉 ऑनलाईन अर्ज करा (पदवीधर तंत्रज्ञ/डिप्लोमा अप्रेंटिस)
https://shorturl.at/VSkDH
👉 ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस)
https://shorturl.at/9LyUt
✅ अधिकृत वेबसाईट
https://drdo.gov.in/drdo/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड