DRDO मध्ये १० वी पास उमदेवारांना संधी
DRDO Bharti For SSC Candidates
DRDO Bharti For SSC Candidates – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये (DRDO) सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची सुरुवात 23 डिसेंबर २०१९ पासून होईल.
पदांचे नाव, संख्या –
1. मल्टी टास्किंग स्टाफ – 1,817 पद
वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्ष असावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2019
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांचे किमान शिक्षण 10 वी पास तरी असावे. तसेच त्याबरोबर आयटीआय पास असणे आवश्यक असेल. या संबंधित अधिक माहितीखालील जाहिरातीत देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया –
या पदांवर अर्ज करण्याची उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावेत. यासाठी उमेदवारांना https://www.drdo.gov.in/home या वेबसाइटला भेट द्यावी. उमेदवार या वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करु शकतात.
१०वी पास
Sir mi homgraurd madhe ahe v majhi age 29 year ahe v 5 mahinyat majhi age 30 year hote tar sir mala farm bharayla jamte ka sir