DRDO भरती २०२०

DRDO MTS Recruitment 2020

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या एकूण १८१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे.

 • पदाचे नावमल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
 • पद संख्या – १८१७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी पास किंवा समकक्ष असावा.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • ऑनलाईन अर्ज  होण्याची तारीख -२३ डिसेंबर २०१९ आहे.
 • अर्ज करण्याची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईटwww.drdo.gov.in
 • ई-मेल पत्ता – mtshelpdesk@detceptam.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Jayendra mhatre says

  माजी सैनिकांसाठी vacancy आहे का?

  1. Vinod patil says

   Mazi sainik sathi vacancy ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप