कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत “या” पदाकरिता मुलाखती आयोजित! । DOA Maharashtra Bharti 2022

DOA Maharashtra Bharti 2022

DOA Maharashtra Bharti 2022: DOA Maharashtra (Directorate of Art Maharashtra State) has announces recruitment notification for the post of “Visiting Lecturer”. Intersted and eligible candidates may attend the walk in interview on 14th of December 2022. The official website of DOA Maharashtra is doa.maharashtra.gov.in. More details are as follows:-

कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत अभ्यागत अधिव्याख्याता” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअभ्यागत अधिव्याख्याता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ताकला संचालनालय, सर ज. जी. कला शाळा आवार, डॉ. डी. एन. रोड, मुंबई
  • मुलाखतीची तारीख14 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – doa.maharashtra.gov.in

Educational Qualification For DOA Maharashtra Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अभ्यागत अधिव्याख्याता1. भारतीय विदेशी विद्यापीठांतील संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

किंवा

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

2. संबंधित विषयात व्यावसायिक कामगिरी असलेला पारंपरिक आणि व्यावसायिक कलाकार असावा.

(a) प्रख्यात / प्रतिष्ठित पारंपरिक मास्टर्स अंतर्गत अभ्यास केला आहे आणि संबंधित विषयाचे स्पष्टीकरण देण्याचे ज्ञान असावे.

(b) आकाशवाणी/ दूरदर्शनमधील टीव्हीचा उच्च दर्जाचा कलाकार आणि

(c) संबंधित विषय स्पष्ट करण्याची क्षमता आणि त्या विषयातील उदाहरणांसह सिद्धान्त शिकविण्यासाठी पुरेसे ज्ञान असावे.

आणि

अनुभव : किमान १० वर्षे संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक किंवा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Salary Details For DOA Mumbai Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
अभ्यागत अधिव्याख्याताप्रति तास रु. 750/-

Selection Process For DOA Recruitment 2022

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलेली कागदपत्रे सोबत आणावी.
  • उमेदवारांनी  मुलाखतीला संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • उमेदवार 14 डिसेंबर 2022 तारखेला सकाळी 11.०० वाजता मुलाखतीकरिता हजर राहतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Directorate of Art Maharashtra State Bharti 2022 | doa.maharashtra.gov.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3VIwSOp
✅ अधिकृत वेबसाईट
doa.maharashtra.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड