Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत 175 पदांची बंपर भरती सुरु, अर्ज करा | DLSA Washim Bharti 2022

DLSA Washim Bharti 2022

DLSA Washim Bharti 2022

DLSA Washim Bharti 2022: DLSA (District Legal Services Authority, Washim) is going to recruit interested and eligible candidates to 175 posts. Eligible candidates can apply before the 31st of December 2022 . More details are as follows:-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम अंतर्गत विधी स्वयंसेवक पदांच्या एकूण 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विधी स्वयंसेवक
  • पदसंख्या – 175 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वाशीम
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय नवीन इमारत, तळमजला हॉल क्रमांक 05, वाशीम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – washim.gov.in

DLSA Washim Bharti 2022

Educational Qualification For DLSA Washim Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी स्वयंसेवक Retired Person (Read Complete Dteails)

DLSA Washim Vacancy 2022

पदाचे नाव पद संख्या 
विधी स्वयंसेवक 175 पदे

DLSA Washim Application 2022 – Important Documents 

  • फोटो
  • शैक्षणिक दस्तऐवज
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • संपर्क क्रमांक

How To Apply For DLSA Washim Jobs 2022 

  • सदर भरतीकरिता अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • ई-मेल किंवा पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  • अर्जदार वाशीम जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For DLSA Washim Recruitment 2022

  • सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • आलेल्या अर्जातून चाळणीद्वारे उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  • आलेल्या अर्जातून चाळणीद्वारे उमेदवारास मुलाखतीस बोलविण्याचे अधिकार समिती राखून ठेवत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DLSA Washim Bharti 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3W3VHEM
✅ अधिकृत वेबसाईट
washim.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड