दिव्यांग उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; दिव्यांग कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी!! Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2022

Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2022

Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2022

Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2022 : Commissionerate of Disability Welfare is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts. The applications are invited for the State Coordinator posts. Applicants apply online email / offline mode before the 12th of August 2022. For more details about Divyang Kalyan Ayuktalay Pune Bharti 2022, Disabled Welfare Recruitment 2022, Commissioner Social Welfare Pune Bharti 2022, Commissionerate of Disability Welfare Bharti 2022 Maharashtra, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

दिव्यांग उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!! दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा [email protected] या ईमेलवर पाठवावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

दिव्यांग (अपंग) उमेदवारांसाठी उपलब्ध असलेले जॉब्स

Divyang Kalyan Ayuktalay Pune Bharti 2022

 • पदाचे नाव – राज्य समन्वयक
 • शैक्षणिक पात्रता – Graduate
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – sjsa.maharashtra.gov.in

Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2022 – Eligibility Criteria 

या पदासाठी शैक्षणिक अर्हता-

 • संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
 • किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 • या पदासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पूर्ण असावे
 • मराठी व इंग्रजी भाषेत प्रभूत्व असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-400001, या पत्त्यावर किंवा 020-26126471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड