दिव्यांग विभाग बनला कमकुवत केवळ आठ अधिकारीच कार्यरत!- Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023
Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023
Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत दिव्यांगाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता स्वतंत्र दिव्यांग विभाग निर्माण करण्यात आला. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांच्या कार्यालयांचादेखील समावेश आहे. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून राज्यात एकूण २,०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेली दहा महिने दिव्यांग विभाग कर्मचाऱ्यांविना अपूर्णच आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सुमारे १,४०० कोटी रुपयाचा निधी तरतूद असलेला हा विभाग फक्त आठच अधिकारी चालवत असल्याने अनेक योजनांना खीळ बसली आहे. सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्ती असून स्वतंत्र दिव्यांग विभाग होण्याआधी दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवत होते. जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे काम पाहतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023 – Divyang Group organized a march at Azad Maidan for the demands of inclusion of deaf-mute girls in government jobs, an inquiry into schools and private hostels for deaf-mute girls in Maharashtra and appointment of 100% women employees for the protection of girls for Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023.
शासकीय नोकरीमध्ये मूक व कर्णबधिरांना शंभर टक्के संधी देण्यात यावी या मागणीसाठी राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनतर्फे शुक्रवारी आझाद मैदानात मोर्चा आयोजित केला होता. राज्यात मुक व कर्णबधीर प्रवर्गासाठी उच्च शिक्षणाची व्यवस्था नसताना महसूल विभाग व जिल्हा परिषद व मुंबई आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी नोकर भरतीची जाहिरातीमध्ये मूक व कर्णबधिर प्रवर्गासाठी विविध पदांची नोकर भरतीत उच्च शिक्षणाची अट लावलेली आहे आणि सदर जाहिरातीमध्ये विविध पदांवर सर्व दिव्यांग संवगपैिकी एका दिव्यांगासाठी आरक्षित केलेली आहे. हे अन्यायकारक आहे. ऐकू आणि बोलता येत नसलेले ऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगत्व असलेले जन्मताच पूर्ण : ता कर्णबधिर मुलांना राज्यात योग्यरित्या शिक्षण मिळालेले नाही. शासकीय नोकरीत मूकबधिर कर्णबधीरांना सामावून घ्यावे महाराष्ट्रातील मुख कर्णबधिर मुलींच्या शाळा व खाजगी वस्तीगृहाची चौकशी व्हावी व मुलींच्या संरक्षणासाठी १००% महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन केले होते, असे असोसिएशनचे अध्यक्ष मनोज शशिकांत पटवारी यांनी सांगितले. या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने मूक व कर्णबधिर बांधव सहभागी झाले होते.
दिव्यांग कल्याण विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता आज देण्यात आली आहे. लवकरच पदभरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
या विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिक्षकीय १,१६७ तसेच शिक्षकेतर ५०८ ही पदे नियमित स्वरुपात आणि २३७ पदांना बाह्यस्त्रोताद्वारे अशा एकूण १९१२ पदांना भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने या उपक्रमांतील पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन या पदभरतीची कार्यवाही विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विभागाचा शासन निर्णय दि.२६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2023: Divyang Kalyan Ayuktalay has recently published a recruitment notification for the vacant post of “Administrative Officer”. Interested and eligible candidates can submit their applications to the given (E-mail) address before the last date. The last date for submission of the application is the 7th of July 2023. More details are as follows:-
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक. संकिर्ण-2715/प्र.क्र.100/13 दिनांक 17 डिसेंबर 2016 मधील तरतुदीनुसार राज्य शासनाच्या सेवेतून कोणत्याही विभागातून सेवेतून गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी) संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांचेकडून वर्ग-०१ च्या “प्रशासकीय अधिकारी” पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज मागविण्याकरीता जाहिरातीचा मसुदा सोबत जोडला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज “[email protected]” या E-mail वर दि. १६ जून, २०२३ ते दि. ०५ जूलै, २०२३ पर्यंत परिपुर्ण अर्ज पाठवावेत. अर्जाचा विहित नमुना, अटी व शर्ती इत्यादी www.maharashtra.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
- पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
- वयोमर्यादा – ५८ ते ६३ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जूलै, २०२३
- अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in
Divyang Kalyan Ayuktalay Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशासकीय अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी | १. पदवीधर व संगणक विषयी ज्ञान
२. गट अ पदावरील कामकाजाचा किमान ३ वर्ष अनुभव |
How To Apply For Divyang Kalyan Ayuktalay Jobs 2023
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अपूर्ण अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची ०५ जूलै, २०२३ आहे.
- अर्जाचा विहित नमुना, अटी व शर्ती इत्यादी www.maharashtra.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Divyang Kalyan Ayuktalay Vacancy details 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Divyang Kalyan Ayuktalay Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/fjmCH |
✅ अधिकृत वेबसाईट |
maharashtra.gov.in |
Previous update –
Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023: Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023 Bharti, Recruitment 2023 updates & latest details will be added here on this link. Commissionerate of Disability Welfare is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts. For more details about Divyang Kalyan Ayuktalay Pune Bharti 2023, Disabled Welfare Recruitment 2023, Commissioner Social Welfare Pune Bharti 2023, Commissionerate of Disability Welfare Bharti 2023 Maharashtra, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
दिव्यांग (अपंग) उमेदवारांसाठी उपलब्ध असलेले जॉब्स
सामाजिक न्याय विभागातून स्वतंत्र विभाग म्हणून नव्याने स्थापन झालेल्या ‘दिव्यांग’ आयुक्तालयास आता ‘दिव्यांगा’च्या सक्षमीकरणासाठी पदभरतीची प्रतीक्षा आहे. या विभागाअंतर्गत राज्यभरात आयुक्तालयातील दोन हजार ७३ पदांसाठी भरती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आयुक्तालयाकडून सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, या विभागाच्या सुमारे ११८ कोटी रुपयांच्या खर्चास सरकारने पूर्वीच मान्यता दिली आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुरेशा मनुष्यबळाअभावी खीळ बसली आहे.
यापूर्वी ‘दिव्यांग विभाग’ सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविला जात होता. त्यामध्ये पूर्वी दिव्यांगाचे सात प्रकार होते. त्यानुसार देशात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची २०१६पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या योजना सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली राबविल्या जात होत्या. दिव्यांगाच्या कल्याण व पुनर्वसनासाठी प्रादेशिक; तसेच जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय कार्यरत नाही. जिल्हा परिषदेतील जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत दिव्यांगाच्या योजनेच्या अंमलबजावणीसह इतर कामे केली जातात.
मंत्रालयांमध्ये दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र सचिव, सहसचिव किंवा उपसचिव, अवर सचिव, वरिष्ठ स्वीय सहायक, कक्ष अधिकारी, लेखा अधिकाऱ्यासह ६७ पदे निर्माण करण्यात आली आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालयांतर्गत आय़ुक्तालयासाठी आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, लेखाधिकारी, निरीक्षक, कार्यालयीन अधीक्षक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ते शिपाई, विधी अधिकारी अशी ५४ पदे निर्माण करण्यात आली आहे.
गाव पातळीपासून ते जिल्हा आणि प्रादेशिक पातळीवरील विविध योजनांची अंमलबजावणी करणे अशक्य होत आहे. त्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याने दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयात आता पदभरती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Table of Contents