विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत 64 रिक्त पदांची भरती सुरू; अभियांत्रीक उमेदवारांना नोकरीची संधी !! | Divisional Commissioner Chha. Sambhajinagar Bharti 2025
Divisional Commissioner Chha. Sambhajinagar Recruitment 2025
Divisional Commissioner Chha. Sambhajinagar Bharti 2025 Details
Divisional Commissioner Chha. Sambhajinagar Bharti 2025 : Divisional Commissioner Chha. Sambhajinagar has invited applications from interested and eligible candidates for the City Coordinator posts. There is 64 vacant posts available to fill. The job location for this recruitment is Chha. Sambhajinagar . Interested and eligible candidates can apply online before the 13th July 2025. Eligible candidates should apply before last date. Further details are as follows:-
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग अंतगर्त “शहर समन्वयक” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शहर समन्वयक
- पद संख्या – 64 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – divcomnashik.maharashtra.gov.in
Divisional Commissioner Chha. Sambhajinagar Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शहर समन्वयक | 64 |
Educational Qualification For Divisional Commissioner Chha. Sambhajinagar Job 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शहर समन्वयक |
|
Salary Details For Divisional Commissioner Chha. Sambhajinagar Notification 2025
पदाचे नाव | वेतन |
शहर समन्वयक | 45000/- |
How to Apply For Vibhagiya Ayukta Chha. Sambhajinagar Division Recruitment 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती divcomnashik.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For divcomnashik.maharashtra.gov.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/g4ANy |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/POli6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
divcomnashik.maharashtra.gov.in |
Table of Contents