शिक्षण नसलेल्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी!! जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांची भरती
District Sainik Welfare Office Kolhapur Bharti 2022
District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022
District Sainik Welfare Office Kolhapur Bharti 2022: District Sainik Welfare Office Kolhapur is going to recruit Clerk, Electrician, Driver, and Sweeper (Male/ Female) Posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-
The contract posts for Mahasainik Darbar Hall, Kolhapur under the jurisdiction of the District Soldiers Welfare Office, Kolhapur will be filled temporarily as follows.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दहावी ते पदवीधर असे शिक्षण असलेल्या उमेदवारांना नोकरीच्या अनेक संधी मिळतात. पण दुसरीकडे शिक्षण नसलेल्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणे कठीण होऊन जाते. पण या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय (Kolhapur District Sainik Welfare Office Kolhapur) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment Notification 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
The recruitment notification has been declared from the District Sainik Welfare Office Kolhapur for interested and eligible candidates to fill various vacancies. The offline applications are invited for the Clerk, Electrician, Driver, and Sweeper (Male/ Female) Posts. There are a total of 07 vacancies available to fill. The job location for this recruitment is Kolhapur. Applicants apply offline mode for District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 31st of May 2022. For more details about District Sainik Welfare Office Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांचे अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर करिता येथे लिपिक, वीजतंत्री, वाहन चालक, सफाई कर्मचारी (महिला/ पुरुष) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.
कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक(Clerk), वीजतंत्री (Electrician), ड्रायव्हर (Driver), सफाई कर्मचारी (पुरुष) (Sweeper (Male)), सफाई कर्मचारी (स्त्री) (Sweeper (Female))ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लिपिक, वीजतंत्री, वाहन चालक, सफाई कर्मचारी (महिला/ पुरुष)
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- लिपिक (Clerk) – उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजी टायपिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कम्प्युटर कोर्स केला असणं आवश्यक आहे.
- वीजतंत्री (Electrician) – उमेदवारांनी इलेक्ट्रिकलमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- ड्रायव्हर (Driver) – उमेदवारांह्या शिक्षणाबद्दल मी,ताहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांकडे RTO पास लायसन्स असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) – उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) – उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वेतनश्रेणी –
- लिपिक (Clerk) – 13,600/- रुपये प्रतिमहिना
- वीजतंत्री (Electrician) – 13,500/- रुपये प्रतिमहिना
- ड्रायव्हर (Driver) – 13,500/- रुपये प्रतिमहिना
- सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) – 13,000/- रुपये प्रतिमहिना
- सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) – 13,000/- रुपये प्रतिमहिना
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022
- अधिकृत वेबसाईट – kolhapur.gov.in
क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त एमएचसीआयटीचा कोर्स करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग करता येणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १३ हजार ६०० रुपये पगार दिला जाणार आहे. इलेक्ट्रीशियन या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार इलेक्ट्रिकलमध्ये आयटीआय पर्यंत शिकलेले असावे. तसेच उमेदवारांना इलेक्ट्रीशियन पदवर काम केल्याचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १३ हजार ५०० रुपये पगार दिला जाणार आहे.
ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आरटीओचा परवाना असणे गरजेचे आहे. उमेदवाराला वाहन चालकाचा अनुभव असावा. तसेच त्याच्यावर कोणत्याही गंभीर गुन्ह्याची नोंद नसावी. याच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १३ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
सफाई कर्मचारी पुरुष या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेची अट नाही. असे असले तरीही त्यांना कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १३ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.सफाई कर्मचारी स्त्री या पदासाठी कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अट नाही. उमेदवारांना कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १३ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
How To Apply For District Sainik Welfare Office Recruitment 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Documents
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
District Sainik Welfare Office Bharti 2022 Details
उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – ४१६००६ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ३१ मे २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For District Sainik Welfare Office Kolhapur Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3FDARoq |
✅ अधिकृत वेबसाईट |
kolhapur.gov.in |
District Sainik Welfare Office Kolhapur Bharti 2022 Details |
|
? Name of Department | District Sainik Welfare Office Kolhapur |
? Recruitment Details | District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022 |
? Name of Posts | Clerk, Electrician, Driver, and Sweeper (Male/ Female) |
? No of Posts | 07 Vacancies |
? Job Location | Kolhapur |
✍? Application Mode | Offline |
✉️ Address | Clerk, Electrician, Driver, and Sweeper (Male/ Female) |
✅ Official WebSite | kolhapur.gov.in |
Educational Qualification For District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022 |
|
Clerk | MS-CIT, Marathi, English, Typing |
Electrician | IT |
Driver | License |
Safai Karmchari (Man) | – |
Safai Karmchari (Woman) | – |
District Sainik Welfare Office Recruitment Vacancy Details |
|
Clerk | 01 Vacancy |
Electrician, | 01 Vacancy |
Driver | 01 Vacancy |
Safai Karmchari (Man) | 02 Vacancies |
Safai Karmchari (Woman) | 02 Vacancies |
All Important Dates | kolhapur.gov.in Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 31st of May 2022 |
District Sainik Welfare Office Bharti Important Links |
|
? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents