Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत 03 पदांसाठी जाहिरात प्रकशित मुलाखती आयोजित!! | District Hospital Nanded Bharti 2024

District Hospital Nanded Walk-in Application 2024

District Hospital Nanded Bharti 2024

District Hospital Nanded Bharti 2024: District Hospital Nanded for interested and eligible candidates. The application is invited for the “Medical Offcer”. There are total of 03 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nanded. Interested candidates may attend the walk-in interview at the given mentioned Every Wednesday morning. For more details about District Hospital Nanded Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखत दर बुधवारी सकाळी आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

District Hospital Nanded Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकिय अधिकारी 03

Educational Qualification For District Hospital Nanded Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारी पदव्युत्तर पदवी/पदविका अर्हताधारक

Salary Details For District Hospital Nanded Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारी रु. ९०,०००/- व इतर भागासाठी रु.८५,०००/- इतके

How To Apply For District Hospital Nanded Application 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  • सदर पदांकरिता मुलाखत दर बुधवारी सकाळी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nanded.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/DNT23
✅ अधिकृत वेबसाईट
https://nanded.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड