73 पदे – जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव भरती 2020

District Hospital Jalgaon Bharti 2020


District Hospital Jalgaon Bharti 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, एमओ एमबीबीएस, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, वार्ड बॉय पदांच्या एकूण ४७६ 392 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

District Hospital Jalgaon Bharti 2020

 • पदाचे नाव – फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, एमओ एमबीबीएस, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, वार्ड बॉय
 • पद संख्या४७६ 392 73 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – जळगाव
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालय
 • मुलाखतीची तारीख – दर मंगळवारी आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For District Hospital Jalgaon Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/31EtXgD

शुद्धीपत्रक : https://bit.ly/3gNDupK

अधिकृत वेबसाईट : http://www.zpjalgaon.gov.in/


2 Comments
 1. Hiralal Bagul says

  Pemet ki rahil barks sir ak andaj

 2. ज्योती बबन पिंगळे says

  No quetion

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड